Fatteshikast Marathi Songs Music मराठी गाणी

Hechi Yel Deva Naka Lyrics || येचि येळ देव नका लिरिक्स

Hechi Yel Deva Naka / येचि येळ देव नका लिरिक्स

हेचि येळ देवा नका
नका मागे घेऊं
तुझ्याविण जाऊ शरण
शरण कोना
नारायणा ये रे पाहू
पाहू विचारून
तुजविण कोण आहे
कोण आहे मज

हेचि येळ देवा नका
नका मागे घेऊं
हेचि येळ देवा नका
नका मागे घेऊं
तुझ्याविण जाऊ शरण
शरण कोना
तुझ्याविण जाऊ शरण
शरण कोना

नारायणा ये रे पाहू
पाहू विचारून
नारायणा ये रे पाहू
पाहू विचारून
तुजविण कोण आहे
कोण आहे मज

रात्रंदिन तुज आठवूनी
आहे
रात्रंदिन तुज आठवूनी
आठवूनी आहे
रात्रंदिन तुज आठवूनी
आठवूनी आहे
पाहतोसी काये
काये सत्व माझे
पाहतोसी काये
काये सत्व माझे

विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल

विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल

विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल

विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल

तुका म्हणे किती येऊ
येऊ काकुलती

विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल

विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल

काही माया चित्ती येऊं
चित्ती येऊं द्यावी

तुका म्हणे किती येऊं
येऊं काकुलती
काही माया चित्ती येऊं
चित्ती येऊं द्यावी

तुका म्हणे किती येऊं
येऊं काकुलती
काही माया चित्ती येऊं
चित्ती येऊं द्यावी

तुका म्हणे किती येऊं
येऊं काकुलती
काही माया चित्ती येऊं
चित्ती येऊं द्यावी

तुका म्हणे किती येऊं
येऊं काकुलती
काही माया चित्ती येऊं
चित्ती येऊं द्यावी

हेचि येळ देवा नका
नका मागे घेऊं
तुझ्याविण जाऊ शरण
शरण कोना
नारायणा ये रे पाहू
पाहू विचारून
तुजविण कोण आहे
कोण आहे मज

हेचि येळ देवा नका
नका मागे घेऊं
तुझ्याविण जाऊ शरण
शरण कोना
नारायणा ये रे पाहू
पाहू विचारून
तुजविण कोण आहे
कोण आहे मज

गीत : येचि येळ देव नका 
गीतकार : संतश्रेष्ठ तुकाराम महाराज
गायक : अवधूत गांधी आणि कोरस
संगीत लेबल: Zee Music Marathi

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा