Marathi Songs Music गुरु ठाकूर मराठी गाणी

Hi Poli Saajuk Marathi Lyrics || ही पोली साजुक

Hi Poli Saajuk  / ही पोली साजुक

पैल्या धारंच्या प्रेमाने साला
कालिज केलंय बाद
ही पोली साजुक तुपातली
तिला म्हावऱ्याचा लागलाय नाद

आरून आरून करू नको इशारा
भिडू दे आता डोल्याला डोला
हितं बी ठिनगी तिथं बी ठिनगी
जोसानं पेटू दे आग

चोरून जरी ह्यो गॅट-मॅट झाला
खबर झायली कोली वाऱ्याला
लागंलाय आता तोल सुटाया
इस्काची फुटलीया लाट

गीत : ही पोली साजुक
गीतकार : गुरु ठाकूर
गायक : रेश्मा सोनवणे आणि मनोहर कोळंब्रे
संगीत लेबल: Zee Music Marathi

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा