Marathi Songs Music मराठी गाणी सोनू निगम

Hirwa Nisarga Lyrics || हिरवा निसर्ग लिरिक्स

Hirwa Nisarga / हिरवा निसर्ग 
हिरवा निसर्ग हा भवतीनेजीवन सफर करा मस्तीनेमन सरगम छेडा रेजीवनाचे गीत गा रे गीत गा रे धूंद व्हा रे ल ल ल ला ला
हिरवा निसर्ग हा भवतीनेजीवन सफर करा मस्तीनेमन सरगम छेडा रेजीवनाचे गीत गा रे गीत गा रे धूंद व्हा रे ल ल ल ला ला
होहो नवे पंख पसरा उंच उंच लहरानवे पंख पसरा उंच उंच लहराभिरभिरणारे गीत गा रे गीत गा रे धूंद व्हा रे ल ल ल ला ला
हो हिरवा निसर्ग हा भवतीनेजीवन सफर करा मस्तीनेमन सरगम छेडा रेजीवनाचे गीत गा रे गीत गा रे धूंद व्हा रे ल ल ल ला ला
झू झू झू झू झू झू झू झू झू झू झू झू झू झू झू झू
गुलाबी हवा अशी मंद मंद वाहतेशराबी कळी अशी चिंब चिंब नाहतेगुलाबी हवा अशी मंद मंद वाहतेशराबी कळी अशी चिंब चिंब नाहतेसुगंधी फुलांना रु रु रु नशा आज आलीसडा शिंपिला हा जणू प्रीतीनेहिरवा निसर्ग हा भवतीनेजीवन सफर करा मस्तीनेमन सरगम छेडा रेजीवनाचे गीत गा रे गीत गा रे धूंद व्हा रे ल ल ल ला ला
रु रु रु रु रु रुरु रु रु पा रा रा पाम पा पाम
नव्या संगितातले तराणे नवे असेकुणी सोबती मला मिळाया हवे असेनव्या संगितातले तराणे नवे असेकुणी सोबती मला मिळाया हवे असेजन्म हे जगावे रु रु रु विश्व हे बघावे रु रु रुएकरुप व्हावे संगसाथीनेहो हिरवा निसर्ग हा भवतीनेजीवन सफर करा मस्तीनेमन सरगम छेडा रेजीवनाचे गीत गा रे गीत गा रे धूंद व्हा रे ल ल ल ला ला
होहो नवे पंख पसरा उंच उंच लहरानवे पंख पसरा उंच उंच लहराभिरभिरणारे गीत गा रे गीत गा रे धूंद व्हा रे ल ल ल ला लाहो हिरवा निसर्ग हा भवतीनेजीवन सफर करा मस्तीनेमन सरगम छेडा रेजीवनाचे गीत गा रे गीत गा रे धूंद व्हा रे ल ल ल ला लाझू झू झू झू झू झू झू झू झू झू झू झू झू झू झू झूझू झू झू झू झू झू झू झू झू झू झू झू झू झू झू झू

गीत : हिरवा निसर्ग
गीतकार : जगदीश खेबुडकर / जितेंद्र कुलकर्णी
गायक : सोनू निगम
संगीत लेबल: Saregama Marathi

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा