केवल वाळंज प्रशांत नाकती मराठी गाणी सोनाली सोनवणे

Jhootha Pyar Lyrics in Marathi || झूठा प्यार लिरिक्स

Jhootha Pyar  / झूठा प्यार 

माझी ग जान तू
माझी तू दिलरुबा,
कातील हाय अदा तुझी ग
जवळ तू ये जरा,

ए यहा के पंटर लोग
तुझ्या मागे हाय फिदा,
आशिक तुझा हाय मी पुराना
सबसे मे हु जुदा,

करतो मी प्यार तुला
माझी जाना तू समजून घे
प्रेमात पडून वाजले बारा ..2

झूठा प्यार है तेरा हा
झूठा प्यार है तेरा,
सुनले ओ मेरे यारा
झूठा प्यार है तेरा,

झूठा प्यार है तेरा हा
झूठा प्यार है तेरा,
सुनले ओ मेरे यारा
झूठा प्यार है तेरा,

हो रडतो मी झुरतो मी
तुझ्यासाठी आज ग राणी
ये ना तू बोल ना तू
तुजवीण जगू कसा ग सोनी,
प्रेमात झालो सायको
जगाला हि दिसतंय ना,

धोका तू देतेस कायको
प्यार मला करशील ना,
बदलूंगा लाऊंगा
खुशी का नया सवेरा,

झूठा प्यार है तेरा हा
झूठा प्यार है तेरा,
सुनले ओ मेरे यारा
झूठा प्यार है तेरा,

झूठा प्यार है तेरा हा
झूठा प्यार है तेरा,
सुनले ओ मेरे यारा
झूठा प्यार है तेरा,

माहीया वे माहीया वे
हो साँरी चुकले माझे,
कशी तुला समजावू रे
कळले मला प्रेम तुझे
फिलिंग माझी समजून घे,

तुझ्यासारखा मला भेटणार नाही कोणी
ये ना माझ्या पास तू जरा,
करशील का मला जिंदगी भर तुझीच राणी
इश्क तू रे कर ना मला,

झूठा प्यार है तेरा हा
झूठा प्यार है तेरा,
सुनले ओ मेरे यारा
झूठा प्यार है तेरा ..2

झूठा प्यार है तेरा
झूठा प्यार है तेरा,
झूठा प्यार है तेरा
झूठा प्यार है तेरा ..2

गीत : झूठा प्यार है तेरा
गीतकार : प्रशांत नाकती
गायक : केवल वाळंज , सोनाली सोनवणे
संगीत लेबल: Prashant Nakti Official

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा