Aagri Koli Songs Marathi Songs Music मराठी गाणी

Jigarcha Tukda Lyrics in Marathi || जिगरचा तुकडा

Jigarcha Tukda  || जिगरचा तुकडा 

ओय पोरी तू करू नको देरी
लपून छपून तू माझावर मारतेस काय

मी सिंगल तू मॅरीड होशील
चार चौघात तुला शोभेल काय

ओय पोरी तू करू नको देरी
लपून छपून तू माझावर मारतेस काय

मी सिंगल तू मॅरीड होशील
चार चौघात तुला शोभेल काय

अरे माझी बाय
मनानं काय
यंदा मी करतंय लग्नाची घाई

हानील वराड मी तुझा दारी
माझं फर्स्ट लव्ह पोरी तू हाय

अरे माझी बाय
मनानं काय
यंदा मी करतंय लग्नाची घाई

हानील वराड मी तुझा दारी
माझं फर्स्ट लव्ह पोरी तू हाय

लिरिक्स मराठी

काळ्या दगडाला पाझर आला
चांद ताऱ्यांचा मिलन झाला
हाक आली देवाची मला
तुझे माझे भेटीचा दिस आला

दिसतंय चारी बाजूला तुझा साया
तू माझी बानू मी तुझा खंडेराया
पोरी तुला मी वचन देतंय
जीवापाड लावेल तुला मी माया

तुझा बॉयफ्रेंड होईल
जमणार नाय

तुला लव्ह यू बोलीन
मी बोलणार नाय

तुझाशी लगीन करील
अच्छा असं काय, म ठीके

अरे माझी बाय
मनानं काय
यंदा मी करतंय लग्नाची घाई

हानील वराड मी तुझा दारी
माझं फर्स्ट लव्ह पोरी तू हाय

अरे माझी बाय
मनानं काय
यंदा मी करतंय लग्नाची घाई

हानील वराड मी तुझा दारी
माझं फर्स्ट लव्ह पोरी तू हाय

हो मला बोलतात र तुमचा
कपलं शोभेल भारी
हो माझा होशील तू
राजा तुझीच हाय मी राणी

त्या रे चांदण्या रातीत येऊनि
मला मिठीत घेशील का
मोठ्या थाटात घराला येऊन
लग्नाचा हाथ तू मागणार का

तुझी मी यार
तुझा मी प्यार
तुझ्यावर दिल माझा
आलाय फार

ने तू वाजत गाजत घरी
तुझा प्रेमाचा घालुनी हार

तुझी मी यार
तुझा मी प्यार
तुझ्यावर दिल माझा
आलाय फार

ने तू वाजत गाजत घरी
तुझा प्रेमाचा घालुनी हार

गीत : जिगरचा तुकडा
गीतकार : अमोल जाधव
गायक : हृषी बी आणि श्रुती जैन
संगीत लेबल: Sai Swar Music

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा