Marathi Songs Music Natrang अजय अतुल गुरु ठाकूर मराठी गाणी

Kagal Gavcha Guna Lyrics || कागल गावचा गुना लिरिक्स

Kagal Gavcha Guna / कागल गावचा गुना 

कागल गावचा गुना, ऐका त्याची कहानी
रांगडा ज्याचा बाज, आगळं हुतं पानी

पैलवानी तोरा त्याचा रुबाब राजावानी
कवतिक सांगु किती, पठ्ठ्या बहुगुनी

ऐसा कलंदर त्याचा येगळाच ढंग
हाती हुन्‍नर, डोस्क्यामंदी झिंग

गीत : कागल गावचा गुना
गीतकार : गुरु ठाकूर
गायक : अजय अतुल आणि कोरस
संगीत लेबल: ZeeMusicMarathi

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा