Karmat Nahi || करमत नाही
तूच माझी प्रेमिका
तूच माझी राणी
तुझविणा माझी
नाही ग कोणी
खरवालं प्रेम माझं
टी पी नाही
कधीतरी समजून
घेणा वेडी दिवाणी
तुझविणा मला
करमत नाही
कि तुझा जशी
कोणी नाही ग
कोणी नाही ग
तुझा नाद काही
सुटना ग बाई
कि तुझा जशी
कोणी नाही ग
रोज सकाळी
उठून
करते ती
मेसेज मला
उठणारे पिल्लू
माझा
मिस मी
करते तुला
पिल्लू बाबू
बोलून जाणा
वेडा करते
मला
तुझामुळे दुनिया
प्रेमवेडा
म्हणते मला
तुला नाही ग
ठाव जरा पण
मी रात रात
ग जागतो
रोज रोज ग
राणी मी देवाला
फक्त तुलाच
मागतो
आई शप्पत
तुला
साथ ठेवशील
मला
बोलतो ना मी
घरचांशी
नाही भीती
मला
तुझविणा काही
उमजत नाही
कि तुझाजशी
कोणी नाही ग
तुझाजशी कोणी
सुंदर नाही
तू दिसते राणी
काही नाही ग
वाढला ना
फिवर तुझा
इष्काचा ये
जाणे जाना
जीव सारा
तुझात माझा
रमतो ग
शोभतो ग
डिम्पल तुझा
गालावर ये
जाणेजाणा
तुझासंग फ्युचर
माझा
दिसतो ग
तुझाविना मला
करमत नाही
तुझविना मला
उमजत नाही
गीत : करमत नाही
गीतकार : संजू राठोड
गायक : संजू राठोड
संगीत लेबल: Sanju Rathod SR