Kashyala Lavato Naat / कश्शाला लावतोस नाट
धडाचं नाही तुमचं बियानं
तेनंच लावलिया वाट
धडाचं नाही तुमचं बियानं
तेनंच लावलिया वाट
लई कसाची जमीन माझी
तिला कश्शाला लावतोस नाट..
लई कसाची जमीन माझी
तिला कश्शाला लावतोस नाट..
लई कसाची जमीन हिची [c]
तिला कश्शाला लावतोस नाट.
पेरतोस मिरची कोल्हापुरची नी
उसाची धरतोस आशा
रिकाम्या हिरीलाव्तोस ईंजान लावतोस
हायब्रीड तुझा तमाशा
नुस्याच करतोस बाराच्या वार्ता…
नुस्याच करतोस बाराच्या वार्ता…
हिशेब पावने आठ..
लई कसाची जमीन माझी तिला
कश्शाला लावतोस नाट.
लई कसाची जमीन हिची [c]
तिला कश्शाला लावतोस नाट..
खुळं पाखरू तुझ्या जीवाचं
झुरतय कोनापाई ए
कशाला ठेवतंय चोच रिकामी
दान्याला म्हंतय नाही हा ह
सुगीच सांगतेय
सुगीच सांगतेय लूटून जाया
शिवार बिनबोभाट
लई कसाची जमीन माझी
तिला कश्शाला लावतोस नाट..
लई कसाची जमीन माझी
तिला कश्शाला लावतोस नाट.
धडाचं नाही तुमचं बियानं
तेनंच लावलिया वाट
धडाचं नाही तुमचं बियानं
तेनंच लावलिया वाट
लई कसाची जमीन माझी
तिला कश्शाला लावतोस नाट..
लई कसाची जमीन माझी
तिला कश्शाला लावतोस नाट..
लई कसाची जमीन हिची [c]
तिला कश्शाला लावतोस नाट..
गीत :कश्शाला लावतोस नाट
गीतकार : गुरु ठाकूर
गायक : बेला शेंडे
संगीत लेबल: Everest Marathi