Khar Sangtay Nakhawa | खरं सांगताय नखवा
चल कधी मला बाजारा घेऊन
दे कानाचे झुमके घेऊन
चल कधी मला बाजारा घेऊन
दे कानाचे झुमके घेऊन
एवढा तू दुश्मन सारखा
इग्नोर करतोस काय ?
एवढा तू दुश्मन सारखा
इग्नोर करतोस काय ?
खरं सांगतय नाखवा
माझावर जीवच राहिला नाय
खरं सांगतय नाखवा
माझावर जीवच राहिला नाय
कशी गुलाबाची कळी
कशी पानात लपली ग
कशी नकवा चा जाल्यान
तू कोळीवार्यान मासळी
फसली र
खरं सांगतय नाखवा
माझावर जीवच राहिला नाय
खरं सांगतय नाखवा
माझावर जीवच राहिला नाय
लिरिक्स मराठी
कधी वाटतयं येऊनशी मला
मिठीत तू रे घेनां
कधी येऊनशी लाडानं
गाडीवर फिरायला नेणा
काही नाही होणार र तुझात
जीव तुझा राहीन हो रे माझात
दिवाणी झायली तुझा प्रेमात
तुला रे काहीच कळत नाय
काही नाही होणार र तुझात
जीव तुझा राहीन हो रे माझात
दिवाणी झायली तुझा प्रेमात
तुला रे काहीच कळत नाय
खरं सांग माझा टेडीबिअर
तुझी डॉल मला करशील काय
तुझी डॉल मला करशील काय
खरं सांगतय नाखवा
माझावर जीवच राहिला नाय
खरं सांगतय नाखवा
माझावर जीवच राहिला नाय
गीत : खरं सांगताय नखवा
गीतकार : राज इरमाळी
गायक : राज इरमाळी
संगीत लेबल: Raj Irmali