Love You Na Yaar || लव यू ना यार
तुझं हसणं, तुझं रुसणं, तुझं लाजणं मला छळतय ग राणी
जशी हूर तू, जणू नूर तू, मशहूर तू, माझ्या स्वप्नाची राणी
माझं सारं काही तू तुला कसा विसरू अग थोडा तरी कर ना विचार…
आय लव्ह यु लव्ह यु लव्ह यु लव्ह यु
लव्ह यु ना यार…
खुद से भी ज्यादा तुला करतो मी प्यार
आय लव्ह यु लव्ह यु लव्ह यु लव्ह यु
लव्ह यु ना यार…
हद से भी ज्यादा तुला करतो मी प्यार
चिल करतो ग गोरा गोरा रंग तुझा, किल करतो ग रूप दबंग तुझा
i swear दिसते bomb जशी सोनपरी
don’t worry babe i am only one तुझा…
Dimple baby cute
किती दिसतो तू हसताना मस्तना मौसम हा असतो का दिसतो ?
तुला पण मी स्वप्नात राणी तुला पण या प्रेमाचा विंचू हा डसतो का ?
तू माझी शिझुका मी तुझा नोबिता तू माझी क्रश जशी जेठाची बबिता
ब्युटी स्पॉट तुझा killing ऑन the स्पॉट मला सांग ना ग येडु
माझी बायको तू होशील का ?
नको ना यार नको बसू रुसून
तूच आई बाबांची होणारी सून
खुश ठेऊ त्यांना दोघ मिळून चल करू ना future प्लॅन
आय लव्ह यु लव्ह यु लव्ह यु लव्ह यु
लव्ह यु ना यार
खुद से भी ज्यादा तुला करतो मी प्यार
आय लव्ह यु लव्ह यु लव्ह यु लव्ह यु
लव्ह यु ना यार
हद से भी ज्यादा तुला करतो मी प्यार
हे ड्रीम गर्ल माझ्याशी खूप खूप प्रेम कर
होऊनि बायको तू change surname कर
आपली जोडी तर लाखात एक लाजू नको मेरी आंखो मे देख
सांगून दे न की तू माझ्यावर मरते नाही नाही सांगून true love
तू करतेस फोटो ला माझ्या तू करतेस ना किस, खर सांग बेबी मला करतेस ना मिस…
Don’t worry मला सारं काही कळतंय
Lockdown मुळे बेबी जीव तुझं जळतय
तुला माझ्या सोबत मस्ती करायची
i know बेबी मला कळतंय
कधी कधी येत मला खूप तुझं tension नेहमीच तुला माझं पाहिजे attention
तुझ्या साठी पोस्ट करतो इंस्टा ला स्टेटस तू बघत पण नाही तुला करतो मी mention
टेन्शन नको करू i am all right
तुझ्या सोबत कायमचा कर मला quarantine
whole life full tight
तुझ्या नशेमध्ये Lockdown आहे बेबी कसं देऊ लव्ह bite
अरे जा रे मी तुझ्याशी बोलणार नाही किती प्रेम माझं हे तुला
कधी कळणार नाही, माझा पिल्लू शोना सॉरी ना यार
सारी चूक माझी माफ कर ना रुसू नको यार……
गीत : लव यू ना यार
गीतकार : संजू राठोड
गायक : संजू राठोड, सोनाली सोनवणे…
संगीत लेबल: Video Palace