आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी सुधीर फडके

Majha Hoshil Ka Marathi Lyrics | माझा होशिल का

Majha Hoshil Ka / माझा होशिल का

सांग तू, माझा होशिल का ?

वसंतकाली, वनीं दिनांन्ती
एकच पुशिते तुज एकांती
एकांती कर कोमल माझा, हाती घेशील का ?

नसेल माहित तुला कधी ते
रोज तुझ्या मी स्वप्‍नी येते
त्या स्वप्‍नांच्या आठवणी या ओठां देशिल का ?

दूर तू तरी जवळ तुझ्या मी
नांव गुंतवित तुझिया नामीं
मी येता पण सलज्ज जवळी, जवळी घेशिल का ?

 

गीत: ग. दि. माडगूळकर
संगीत: सुधीर फडके
स्वर: आशा भोसले
चित्रपट: लाखाची गोष्ट
गीत प्रकार: चित्रगीत


You may also like

आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी (Dehachi Tijori Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते
आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी – उघड दार देवा (Dehachi Tijori – Ughad Dar Deva Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते