Majha Morya / माझा मोरया
मोरया मोरया
मोरया बाप्पा मोरया
मोरया बाप्पा मोरया
एकदंताय वक्रतुंडाय
गौरी तनयाय यदिमही
गजेशानाय भालचंद्राय
श्री गणेशाय यदिमही
एकदंताय वक्रतुंडाय
गौरी तनयाय यदिमही
गजेशानाय भालचंद्राय
श्री गणेशाय यदिमही
मोरया रे बाप्पा मोरया रे
मोरया रे बाप्पा मोरया रे
देवा तुझी स्वारी आली
आनंदाची लाट आली
या वेड्यापिशा भक्तांना
देवा तुझी याद आली
लागली ओढ हि देवा तुज्या भेटीची
दाही दिशा आतुरता हि आगमनाची
डोक्यावर पाट हा लाडक्या बाप्पाचा
घेउनिया निघालो आपसूक आमच्या घराला…
देवाचा देव आमचे घरी आयलो हो
घरी आयला हो बाप्पा घरी आयला हो
बाप्पा घरी आयला हो, घरी आयला हो
देवाचे देव माझे घरी आयला हो
देवाचे देव माझे घरी आयला हो
चांदणी पाटावर बसविलाय
माझे लाडूके मोरया ला
माझे लाडूके मोरया ला
हिऱ्यानि भरलेला मुकुट माथ्याला
गळ्यान घातल्यान मोत्याचा माळा
माझे लाडूके मोरया ला
माझे लाडूके मोरया ला
खांद्यावर जाणीव रेशमी शेला
पायान घातला घुंघुराचा वाला
माझे लाडूके मोरया ला
माझे लाडूके मोरया ला
दुर्वा शमी फूल जास्वंदी चा
नैवद्य इकवीस मोदकांचा
माझे लाडूके मोरया ला
माझे लाडूके मोरया ला
हि समिन्दाराची लाट
देवा पाहते तुमची वाट
ढोल ताशांच्या या गजरात
देव निघाले थाटा माथाट
या चरणी तुज्या हे देवा
घेतो निरोप तूमचा देवा
तुम्ही सदा सुखी आम्हा ठेवा
बाप्पा मोरया मोरया मोरया रे
बाप्पा मोरया मोरया मोरया रे
बाप्पा मोरया मोरया मोरया रे
बाप्पा मोरया मोरया मोरया रे…
गीत : माझा मोरया
गीतकार : प्रीत बांद्रे
गायक : प्रीत बांद्रे
संगीत लेबल: Preet Bandre