Majhyavar Marshil Ka / माझ्यावर मरशील का
क्यूटी तु स्विटी तु जानु तु शोना तु
दिवाना झालो तुझा
क्यूटी तु स्विटी तु जानु तु शोना तु
दिवाना झालो तुझा
डोल्यांचा काजल तुझ्या, मना दिवाना करतय गो
सिंपल शी स्माइल तुझी, मना रोमियो करतय गो
थांब जानु ऐकुन घे ना फीलिंग्स या काळजात हाय
किती ग सांगु, कस ग सांगु, मना काय समजत नाय
मना काय समजत नाय
सांग सांग रानी तु माझ्यावं मरशील का
या पागल आशिकवं जीव लावशील का
सांग सांग रानी तु माझ्यावं मरशील का
या पागल आशिकवं जीव लावशील का…
सजनी तुझा मीच होनार सैय्या
नखरा तु करतस कनाला
बुडवु नको माझे दिलाची नैय्या
घोर तु लावतस जीवाला
दिलाची घंटी तु वाजवलीस रानी
आई लव यू आता तरी बोलशील काय
तुझ्या नजरेनं झालं कालजाचं पानी
फ्लाइंग किश आता तरी देशील काय
फ्लाइंग किश देशील काय
सांग सांग रानी तु माझ्यावं मरशील काय
या पागल आशिकवं जीव लावशील काय
सांग सांग रानी तु माझ्यावं मरशील काय
या पागल आशिकवं जीव लावशील काय
ईश्क हा मला मना शोना तुझ्याशी
माझा दिल तुझ्याकडं हाय
माझी ही जिंदगानी तुझे नावाशी
राजा बघ चालनार हाय
तुला मी राजा जपनार हाय
नजर कोनाची लागुन देनार नाय
कोनाची नाय मी तुझीच हाय
आपणांला मैरिज करशील काय
मैरिज करशील काय
सांग सांग शोना तु माझ्यावं मरशील काय
या पागल पोरीवं जीव लावशील काय
सांग सांग शोना तु माझ्यावं मरशील काय
पागल पोरीवं जीव लावशील काय…
गीत : माझ्यावर मरशील का
गीतकार : प्रशांत नाकती
गायक : ऋषभ साठे , सोनाली सोनवणे…
संगीत लेबल: Prashant Nakti Official