उषा मंगेशकर चित्रगीत दादा कोंडके मराठी गाणी युगुलगीत राम कदम

Malyachya Malyamadhi Marathi Lyrics | माळ्याच्या मळ्यामधे

Malyachya Malyamadhi / माळ्याच्या मळ्यामधे

माळ्याच्या मळ्यामधी कोण ग उभीराखण करते मी रावजी
माळ्याच्या मळ्यामधी कोण ग उभीराखण करते मी रावजीहे माळ्याच्या मळ्यामधी कोण ग उभीराखण करते मी रावजीरावजी हात नका लावू जी पाहिल कुणी तरीरावजी हात नका लावू जी पाहिल कुणी तरी
औंदाचं ग वरीस बाई मी सोळावं गाठलं गचोळी दाटली अंगाला बाई कापड का फाटलं गकाळीज माझं धडधड करी उडते पापणी वरचेवरीरावजी हात नका लावू जी पाहिल कुणी तरीरावजी हात नका लावू जी पाहिल कुणी तरीनार गोमटी तू देखणी ठुसका बांधा ठसला मनीनार गोमटी तू देखणी ठुसका बांधा ठसला मनीफुलराणी जीव माझा साजणी ग जडला तुझ्यावरीफुलराणी जीव माझा साजणी ग जडला तुझ्यावरीरावजी हात नका लावू जी पाहिल कुणी तरी
माळ्याच्या मळ्यामधी कोण ग उभीवांगी तोडते मी रावजीरावजी हात नका लावू जी पाहिल कुणी तरीरावजी हात नका लावू जी पाहिल कुणी तरी
गोर्या गालावरी ग माझ्या लाली लागली दिसू गअंघोळीला बसले माझं मलाच येई हसू गपदर राहिना खांद्यावरी पिसाट वारं भरलं उरीरावजी हात नका लावू जी पाहिल कुणी तरीरावजी हात नका लावू जी पाहिल कुणी तरीशुक्राची ग तू चांदणी लाजू नको ग नाही कुणीशुक्राची ग तू चांदणी लाजू नको ग नाही कुणीमंजुळा जीव तुझ्यावर खुळा ग झाला खरोखरीमंजुळा जीव तुझ्यावर खुळा ग झाला खरोखरीमाळ्याच्या मळ्यामधी कोण ग उभीवांगी तोडते मी रावजीरावजी हात नका लावू जी पाहिल कुणी तरी

गीत: दादा कोंडके
संगीत: राम कदम
स्वर: जयवंत कुलकर्णी, उषा मंगेशकर
चित्रपट: सोंगाड्या
गीत प्रकार: युगुलगीत, चित्रगीत

You may also like

आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी (Dehachi Tijori Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते
आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी – उघड दार देवा (Dehachi Tijori – Ughad Dar Deva Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते