Quotes

Marathi Motivational Quotes With Image | प्रेरणादायी मराठी सुविचार प्रतिमा

सुखाची झोप येण्यासाठी हरामाचा नाहीतर कष्टाचा पैसा कमवावा लागतो.

Marathi Motivational Quotes With Image | प्रेरणादायी मराठी सुविचार प्रतिमा

संघर्ष केल्याशिवाय कोणीही यशस्वी होत नाही....

Marathi Motivational Quotes With Image | प्रेरणादायी मराठी सुविचार प्रतिमा

जीवनाच्या परीक्षेत मेरिट लिस्ट असा कोणताच प्रकार नसतो,
हृदयात स्थान निर्माण करता आलं की समजायचं आपण पास झालो...

Marathi Motivational Quotes With Image | प्रेरणादायी मराठी सुविचार प्रतिमा

पैशाला कधीच किंमत नसते, 
खरी किंमत असते ती पैसे कमावताना केलेल्या कष्टाला

Marathi Motivational Quotes With Image | प्रेरणादायी मराठी सुविचार प्रतिमा

चुकीची लोकं तेव्हाच जिंकतात,
जेव्हा खरी असणारी लोकं गप्प बसतात...

Marathi Motivational Quotes With Image | प्रेरणादायी मराठी सुविचार प्रतिमा

जो आनंद पत्र आल्यावर होत होता,
तो आता व्हाट्‌सअँप वर लगेच रिप्लाय आला तरी होत नाही...

Marathi Motivational Quotes With Image | प्रेरणादायी मराठी सुविचार प्रतिमा

ज्यांची मेहनत बोलकी असते,
त्यांच्या हातावर भाग्य नावाच्या रेषा नसतात...

Marathi Motivational Quotes With Image | प्रेरणादायी मराठी सुविचार प्रतिमा

आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे,
जर टिकून राहायचं असेल तर चाली रचत रहाव्या लागतील...

Marathi Motivational Quotes With Image | प्रेरणादायी मराठी सुविचार प्रतिमा

कधी कधी तुमची सटकली पाहिजे,
नाहीतर तुमचं अस्तित्व संपलं म्हणून समजा...

Marathi Motivational Quotes With Image | प्रेरणादायी मराठी सुविचार प्रतिमा

दुसऱ्याच्या दारात समाधानाचं रोपटं लावलं की आपल्या अंगणात सूखाची फळं आपोआप पडतात...

Marathi Motivational Quotes With Image | प्रेरणादायी मराठी सुविचार प्रतिमा

जिथे तुमच्या मौनाची साधी दखल घेतली जात नाही तिथे तुमच्या दुःखाचा पसारा मांडू नका...

Marathi Motivational Quotes With Image | प्रेरणादायी मराठी सुविचार प्रतिमा

ओंजळीत मावेल एवढंच भरावं आणि सांडण्याआधी वाटायला शिकावं...

Marathi Motivational Quotes With Image | प्रेरणादायी मराठी सुविचार प्रतिमा

सर्वात मोठा दानशूर हा कंजूस व्यक्ती असतो,
जो सर्व कमावलेली संपत्ती दुसऱ्यांसाठी सोडून जातो...

Marathi Motivational Quotes With Image | प्रेरणादायी मराठी सुविचार प्रतिमा

नातं टिकवून ठेवण्यासाठी माणसाला कधी आंधळं, कधी मुकं तर कधी बहिर व्हावं लागत...

Marathi Motivational Quotes With Image | प्रेरणादायी मराठी सुविचार प्रतिमा

आयुष्यात पुढे जायचं असेल तर 
लाज आणि माज कधीही बाळगू नका...

Marathi Motivational Quotes With Image | प्रेरणादायी मराठी सुविचार प्रतिमा

चांगल्या लोकांच्या संगतीत राहा, सोनाराचा कचरा सुद्धा वाण्याकडल्या बदामापेक्षा महाग असतो...

Marathi Motivational Quotes With Image | प्रेरणादायी मराठी सुविचार प्रतिमा

आपले पाय जमिनीवर आहेत हे वागण्या-बोलण्यात दिसले पाहिजेत, 
फक्त विचारात नाही...

Marathi Motivational Quotes With Image | प्रेरणादायी मराठी सुविचार प्रतिमा

तुमचं नाणं खणखणीत असलं पाहिजे, 
मग ते वाजतं पण आणि गाजतं पण...

Marathi Motivational Quotes With Image | प्रेरणादायी मराठी सुविचार प्रतिमा

नाती उगाच टिकत नसतात, त्यासाठी निस्वार्थीपणे जीव लावावा लागतो...

Marathi Motivational Quotes With Image | प्रेरणादायी मराठी सुविचार प्रतिमा

आनंदात जगायला जास्त खर्च लागत नाही,
मोठेपणा उरावर घेऊन मिरवायला जास्त खर्च लागतो...

You may also like

Quotes

Motivational Quotes in Marathi | 100+ प्रेरणादायी विचार मराठी मध्ये

Motivational Quotes in Marathi जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष
Quotes

Attitude Status In Marathi | मराठी एटीट्यूड स्टेटस

Attitude Status In Marathi ह्या जगात टीकायचं असेल तर, दुनियादारी शिकून घ्या नाहीतर कवडीच्या भावात 💯 विकले जाल..! दुसऱ्याची बोटभर