Marathi Songs Music मराठी गाणी

Maza Shahu Raja Marathi Lyrics || माझा शाहू राजा लिरिक्स

Maza Shahu Raja  / माझा शाहू राजा

इथं मातीतलं गंध तो शाहू राजा
इथल्या छातीत एकरूप शाहू राजा
नसानसातून वाहतो शाहू राजा
कृषितुल्य माझा शाहूराजा …

ज्योत क्रांतीची पेटवी शाहू राजा
दिन दुबळ्यांचा कैवारी शाहू राजा
करवीर नगरी चा तो महाराजा …
बंधातूल्य माझा शाहू राजा …

इथं तनामनात , नाद रानावनात
सारा घुमतोया जगी गाजा वाजा ..

माझा शाहूराजा … माझा शाहूराजा… माझा शाहूराजा… माझा शाहूराजा

या माती मधी रुजला, खेळला , वाढवला कुस्तीचा खेळ
या मातीला जोडलं , टिपलं , जपलं , पेरलं त्याच्या जिंदगी च वान ..
या माती मधी रुजला, खेळला , वाढवला कुस्तीचा खेळ
या मातीला जोडलं , टिपलं , जपलं , पेरलं त्याच्या जिंदगी च वान ..

कशी सजली , नटली सारी नगरी दान त्यांनी आम्हला …
इथल्या भिंती , हवा , पाणी देई साक्ष हि आस मनाला …

इथं तनामनात , नाद रानावनात
सारा घुमतोया जगी गाजा वाजा ..

माझा शाहूराजा … माझा शाहूराजा… माझा शाहूराजा… माझा शाहूराजा

अहो शाहूराजांनी कीर्ती सांगायची किती ? ती वर्णायची कशी ..
ऐका …..

राधानगरी धरण साठमारी , हत्ती माल तीत्या कुस्ती लय भारी …
बाराखडी पोचली एक घरोघरी .. झालो कोल्हापूरकरने ची नगरी …

पंचगंगा वैद्यसमतेच्या घागरी … शाहू महाराजांची छबी आमच्या काळजावरी….

 

गीत : Maza Shahu Raja
गायक : मयुरेश शिंदे
संगीत लेबल: T-Series Marathi

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा