Mohini / मोहिनी
दिन रात दौडती पाहियोपे
सबको तेज भगाये
बसती है सबके ख्वाब में
पर हाथ कभी ना आये
दिन रात दौडती पाहियोपेकूर्बान झाले किती माझ्यावरती
साता समिन्दरापार माझी कीर्ती
मी आन बान शान, मोठाली दुकान हाय
झटक्यात मी बुढी अन झटक्यात जवान हाय
चमचमते जश्शी शुक्राची चांदणी अश्शी मोहिनी
रोज वाचावी अश्शी कहाणी नवी
तू दिल के दर्या कि रानी
चमके तू मासोली वानी
तू दिल के दर्या कि रानी
लहरे तेरी है तुफानी
चंद्रा सूर्याची टिकली माथ्यावरती
साऱ्यांची नशीब हाती घेऊन फिरती
मायानगरी आहे की आहे जंतर मंतर
बारा महिने चालू आत कुठलं यंतर
तू दिल के दर्या कि रानी
चमके तू मासोली वानी
तू दिल के दर्या कि रानी
लहरे तेरी है तुफानी
ये हसी, कभी ये फसी,कभी ये बची, तू सबसे गुजरी है
ये लडी, ये जिद पे अडी, ये बिघडी ज्यादा और कम सुधरी है
ये हसी, कभी ये फसी,कभी ये बची, आज तक सबसे रे
एक यार, करे जो प्यार ऐसा दिलदार ये ढूंढे कबसे रे
किती साल सोसले हाल झाली कंगाल अशी लाखाची बाईगं
तरी आज,लेवूनी ताज खडी झोकात नार ही नखर्याची
नखऱ्याची गं बाई नार ही नखऱ्याची
हस्ती है तो लगती है कातिल
रखती है दिल से सबका दिल
सडके है बेचारी यहां
पटरी पे दौडे है मंजिल
कूर्बान झाले किती माझ्यावरती
साता समिन्दरापार माझी कीर्ती
मी आन बान शान, मोठाली दुकान हाय
झटक्यात मी बुढी अन झटक्यात जवान हाय
चमचमते जश्शी शुक्राची चांदणी अश्शी मोहिनी
रोज वाचावी अश्शी कहाणी नवी
तू दिल के दर्या कि रानी
चमके तू मासोली वानी
तू दिल के दर्या कि रानी
लहरे तेरी है तुफानी
गीत : मोहिनी (लावणी मुंबईची)
गीतकार : क्षितिज पटवर्धन
गायक : श्रेया घोषाल, जसराज जोशी
संगीत लेबल: Video Palace