Naad Karaycha Naay / नाद करायचा नाय
ए दम लय नावात
ए वट हाय गावात
ए दम लय नावात वट हाय गावात
आपल्याला भिडायचं नाय
दम लय नावात वट हाय गावात
आपल्याला भिडायचं नाय
ठेवतोया फाडून टाकतोया गाडून
आढव्यात शिरायचं नाय
नाद करायचा नाय
आपला नाद करायचा नाय
उगं स्टायलिंग च घेतलंस भावा
ढाण्या वागाचा छेडलास थवा
उगं स्टायलिंग च घेतलंस भावा
ढाण्या वागाचा छेडलास थवा
भल्या भल्यांना पढलंय भारी
न आपल्या हक्काचा गनिमी कावा
भल्या भल्यांना पढलंय भारी
न आपल्या हक्काचा गनिमी कावा
मर्दानी छातीचा माज हाय मातीचा
मर्दानी छातीचा माज हाय मातीचा
लफड्यात पढायचं नाय
हे आपल्याला नडुन डोक्यावर चडून
आढव्यात शिरायचं नाय
ए दम लय नावात वट हाय गावात
आपल्याला भिडायचं नाय
ठेवतोया फाडून टाकतोया गाडून
आढव्यात शिरायचं नाय
नाद करायचा नाय
आपला नाद करायचा नाय
हो दणका असतोया आपला भारी
तुझी सरेल मिजास सारी
बंध साऱ्यांची होईल बोलती
आता आपलीच वाजेल तुतारी
हे आपल्याच चालीनं हे आपल्याच ढालीन
आपल्याशी लढायचं नाय
हे आपल्याला नडुन डोक्यावर चडून
हे आपल्याला नडुन डोक्यावर चडून
आढव्यात शिरायचं नाय
दम लय नावात वट हाय गावात
आपल्याला भिडायचं नाय
ठेवतोया फाडून टाकतोया गाडून
आढव्यात शिरायचं नाय
नाद करायचा नाय
आपला नाद करायचा नाय
गीत : नाद करायचा नाय
गीतकार : गुरु ठाकूर
गायक : अवधूत गुप्ते
संगीत लेबल: ZeeMusicMarathi