Marathi Songs Music मराठी गाणी

Naanachi Taang Lyrics || अडाणी पणाची नानाची टांग

Naanachi Taang / अडाणी पणाची नानाची टांग

खरे वारे, मतलाई वारे, सामोरच्या टाकीत पाणी किती?
पळशीच्या कलाम पंचमी, जानू रे तुमची कशी युती
केशव सुत नी केशव कुमार, येतिल नक्की अत्रे कोण?

चिकल्याच्या मेंदू फुकाचा धुन…..
सगुणे खुप शिकायच खुप हुशार बनायच

डिपाडी  डिपांग डिपाडी  डिपांग
अडाणी पणाची नानाची टांग – २
दरेनका नाही शालेत जायच, बिंदस्त टाकून मोठी धांग
डिपाडी  डिपांग डिपाडी डिपांग , अडाणी पणाची नानाची टांग

विटी दांडूतले अबक दुबक, गणित शकन्या सोप आहे
घोड्याचे रिंगण, चौकोनी पतंग, भूमिला घबरायच करणच काय?
??? तरबुज ???, उत्तर द्रवाला येताच नाय
मोहेंजोदडो हाडपा मधल्या, घरघरमाचे?????
केप ऑफ गुड होपला वलासा घालूं, खालशी गेला कोन माला सांग? आ आ आ
वास्को द कोलंबस नाही नाही कोलंबस डिगाम
चिखलाचा झाल मामा – ४

डिपाडी  डिपांग डिपाडी  डिपांग
अडाणी पणाची नानाची टांग – २

चिखलू सांग चिखलू सांग , चिखली मध्ये जन्म झाला

तात्या टोपे, नैनै नान फडणवीस की झाशीच्या राणीचा
येड्या खुल्या जड बुडाचय, लोकमान्य तिलकणाचा

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, जन्म 1856 मृत्यु 1920
म्या शेंगा खाल्या नाही म्या, तलफर उचलणार नाही
याच स्वाभाविक स्वरूप, स्वराज्य माझा जन्म सिद्ध हक्क
अहे आनी ट्यो मी मिल्वनारच, व्रिंगाज सरकारचे डोके
ठिकन्यावर आहे का?, असे खडे सावळ
मदलेच्या तुरुंगात गीता रहस्य ग्रंथाचे लेखण
सर्वज्ञ गणेशोवस्‍वची स्‍तापन कर्नारा तेल्‍या तांबोलियांचे नेते

edisanachya dokyamadhe petala kasa diva
vander walchya golamadhali kadhali koni hava?
जेम्स वाटाची केतली उकलून शोध कसा लागला सांग?
वाफेच इंजिन, हम्म शब्बास

डिपाडी  डिपांग डिपाडी  डिपांग
अडाणी पणाची नानाची टांग – २

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा