Marathi Songs Music केवल वाळंज सोनाली सोनवणे

Nakhwa Marathi Lyrics || नाखवा मराठी लिरिक्स

Nakhwa  || नाखवा

दर्या किनारी मिनी बंगला यो बांधला
चल जाव दोघ तिथं रहावला
दर्या किनारी मिनी बंगला यो बांधला
चल जाव दोघ तिथं रहावला
चल जाव दोघ तिथं रहावला
सागरांन माझे संग फिरावला
चल जाव दोघ तिथं रहावला
सागरांन माझे संग फिरावला

माझी तू नाखवीनं मी तुझा नाखवा
सोबल यो जोडा कोलीवाऱ्यात आपला
माझी तू नाखवीनं मी तुझा नाखवा
सोबल यो जोडा कोलीवाऱ्यात आपला

पिरमाचा उधान सागराला आयलाय
ओढ लागलीया मला भरतीची
किनारी भिडतान लाटेव लाटा
आस आता तुझ्या माझ्या पिरतीची…

पिरमाचा उधान सागराला आयलाय
ओढ लागलीया मला भरतीची
किनारी भिडतान लाटेव लाटा
आस आता तुझ्या माझ्या पिरतीची

नौका आपले पिरमाची ये दर्यानं बघ कसं डोलतंय
तुझे माझे पिरमाची चर्चा कोलीवार्यात बघ रंगतय…

जाऊ जोड्यानं मग बंदराला सजनी
पूनवचा चांद गो बघावला
पूनवचा चांद गो बघावला
सागरानं माझे संगं फिरावला
पूनवचा चांद गो बघावला
सागरानं माझे संगं फिरावला

माझी तू नाखवीनं मी तुझा नाखवा
सोबल यो जोडा कोलीवाऱ्यात आपला

माझी तू नाखवीनं मी तुझा नाखवा
सोबल यो जोडा कोलीवाऱ्यात आपला…

रंगली राजा अशी, मी तुजे रंगानी
सजलाय बघ ह्यो कोलीवारा, आपले पिरमाचे रूपानी
रंगली राजा अशी, मी तुजे रंगानी
सजलाय बघ ह्यो कोलीवारा, आपले पिरमाचे रूपानी

कंदी नेशील तू मला, माजे सासरचे घरी
कंदी नेशील तू मला, माजे सासरचे घरी

नेईन तुला मी अशी सजवून सजनी
मग जाऊ दोघं तिथं रहावला
मग जाऊ दोघं तिथं रहावला
सागरानं माझे संग फिरावला
मग जाऊ दोघं तिथं रहावला
सागरानं माझे संग फिरावला…

मी तूझी नाखवीनं तू माझा नाखवा
सोबल यो जोडा कोलीवाऱ्यात आपला
माझी तू नाखवीन मी तुझा नाखवा
सोबल यो जोडा कोलीवाऱ्यात आपला…

गीत : नाखवा
गीतकार : Sachin,
गायक : केवल वाळंज, साधना काकतकर
संगीत लेबल: व्हिडिओ पॅलेस

You may also like

Marathi Songs Music Zee Music Company मराठी गाणी

Datale Reshami Marathi Lyrics || दाटले रेशमी

Datale Reshami Aahe Dhuke Dhuke / दाटले रेशमी आहे धुके धुके मौला इश्क है खुदा दुहाई देती है जुबान दाटले
Marathi Songs Music Zee Music Company अजय गोगावले मराठी गाणी

Koral Naav Marathi Lyrics || कोरलं नाव मराठी लिरिक्स

Koral Naav / कोरलं नाव कोरलं नाव मी श्वासवरी पेरलं काटं तू पायी जरी कोरलं नाव मी श्वासवरी पेरलं काटं