Aagri Koli Songs Marathi Songs Music मराठी गाणी राज इरमाळी सोनाली सोनवणे

Navra Pahije Gora Gora 2.0 lyrics || नवरा पाहिजे गोरा गोरा २.० लिरिक्स

Navra Pahije Gora Gora 2.0 | नवरा पाहिजे गोरा गोरा २.०

सूर्याची किरणं
आली जशी

पडली झाडाची
खाली सावली

सांग देवा मला
भेटेल का राजा

मम्मी पप्पा ची
मी रे बाहुली

सूर्याची किरणं
आली जशी

पडली झाडाची
खाली सावली

सांग देवा मला
भेटेल का राजा

मम्मी पप्पा ची
मी रे बाहुली

आता काय करू
जाऊन कोना सांगू

जीव माझा होतंय
बावरा

आता काय करू
जाऊन कोना सांगू

जीव माझा होतंय
बावरा

आता जीव माझा
होतंय बावरा

बाकी काहीच मला
माहित नाय

फक्त तोच मला
पाहिजे नवरा

बाकी काहीच मला
माहित नाय

फक्त तोच मला
पाहिजे नवरा

साऱ्या शहरात
डंका असो नावाचा

अन माझाच
असुदे जान

असा रुबाबदार
दिलदार मानाने

असुदे गावाची
शान

साऱ्या शहरात
डंका असो नावाचा

अन माझाच
असुदे जान

असा रुबाबदार
दिलदार मानाने

असुदे गावाची
शान

साऱ्या शहरात
डंका असो नावाचा

अन माझाच
असुदे जान

ह्याचा प्रेमामध्ये
मिरे पागल झाले

येऊन कोणीतरी
मला रे आवरा

ह्याचा प्रेमामध्ये
मिरे पागल झाले

येऊन कोणीतरी
मला रे आवरा

बाकी काहीच मला
माहित नाय

फक्त तोच मला
पाहिजे नवरा

बाकी काहीच मला
माहित नाय

फक्त तोच मला
पाहिजे नवरा

कसा सोसाट
सुटलाय वारा

फक्त तूच मला
जगात प्यारा

न नवरा पाहिजे
गोरा गोरा

न नवरा पाहिजे
गोरा गोरा

कसा सोसाट
सुटलाय वारा

फक्त तूच मला
जगात प्यारा

न नवरा पाहिजे
गोरा गोरा

न नवरा पाहिजे
गोरा गोरा

जशी दिसतंय
स्वर्गाची राणी

सारी दुनिया
तुझी दिवाणी

पोरी तुला मी
प्रॉमिस करतय

येऊन देणार नाय
डोळ्यातून पाणी

मांडव दारी
येऊनही सात

फेरे तू सोबत
घेशील का

सांग सांग तू
पोरी मला

लगीन तू माझाशी
करशील का

येऊन नशिबी
तू माझा रोज

क्युटवाली स्माईल
देशील का

मम्मी होशील
तू अन

पप्पा गो मला
करशील का

रंगलाय गो
रंगलाय गो

फक्त तुझात जीव
माझा रंगलाय गो

लागलाय गो
लागलाय गो

फक्त तुझाच नाद
मला लागलाय गो

पोरी तुझा डोळ्यात
मला प्रेम दिसतंय

अन तुझे नावाचं
मला येड लागलय

रंगलाय गो
रंगलाय गो

फक्त तुझात जीव
माझा रंगलाय गो

लागलाय गो
लागलाय गो

फक्त तुझाच नाद
मला लागलाय गो

पोरी तुझा डोळ्यात
मला प्रेम दिसतंय

अन तुझे नावाचं
मला येड लागलय

गीत : नवरा पाहिजे गोरा गोरा २.०
गीतकार : राज इरमाळी
गायक : राज इरमाळी, सोनाली सोनवणे
संगीत लेबल: Raj Irmali

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा