Marathi Songs Music आनंद शिंदे मराठी गाणी

Porichi Halad Haay Lyrics Marathi || पोरीची हळद हाय लिरिक्स

Porichi Halad Haay  / पोरीची हळद हाय

ढोल ताशा वाजला मंडप सजला ..
ढोल ताशा वाजला मंडप सजला ..
कशाची फिकीर नाय ..
कशाची फिकीर नाय ..
पोरीची हळद हाय , आमच्या लेकीची हळद हाय …
पोरीची हळद हाय , आमच्या लेकीची हळद हाय …

कोळीवाडा साजलाय एकदम छान ..
कोळीवाडा साजलाय एकदम छान ..

देती हौसेनं एकमेकांना मानपान ..
देती हौसेनं एकमेकांना मानपान ..

मांडवान दारी खुशीनं भारी ..
मांडवान दारी खुशीनं भारी ..

साऱ्यांची उडाली घाय …
साऱ्यांची उडाली घाय …

पोरीची हळद हाय , आमच्या लेकीची हळद हाय …
पोरीची हळद हाय , आमच्या लेकीची हळद हाय …

लाडकी ची ह्या हळद लय लय न्यारी ..
लाडकी ची ह्या हळद लय लय न्यारी ..
किती हर्षानं नाचतंन पोर अन पोरी ..
किती हर्षानं नाचतंन पोर अन पोरी ..
यजमान दारी येऊन इचारी ..
यजमान दारी येऊन इचारी ..
थोडीशी घेताव काय…
थोडीशी घेताव काय…

पोरीची हळद हाय , आमच्या लेकीची हळद हाय …
पोरीची हळद हाय , आमच्या लेकीची हळद हाय …

करवल्या गो पोरीच्या हल्दीनं जमल्या …
करवल्या गो पोरीच्या हल्दीनं जमल्या …

भान इसरून शी नाचून साऱ्या दमल्या …
भान इसरून शी नाचून साऱ्या दमल्या …

बॅण्डबाजा वाजतय, हळद गाजतंय …
बॅण्डबाजा वाजतय, हळद गाजतंय …

कल्याण गावानं बाय …
कल्याण गावानं बाय …

पोरीची हळद हाय , आमच्या लेकीची हळद हाय …
पोरीची हळद हाय , आमच्या लेकीची हळद हाय …

सुधाकरा हल्दीनं रंगली रात ..
सुधाकरा हल्दीनं रंगली रात ..

गोऱ्या नवरीची मेंदीन रंगले हात …
गोऱ्या नवरीची मेंदीन रंगले हात …

मनांशी लाज , आनंद आज …
मनांशी लाज , आनंद आज …

उरात मावत नाय …
उरात मावत नाय …

पोरीची हळद हाय , आमच्या लेकीची हळद हाय …
पोरीची हळद हाय , आमच्या लेकीची हळद हाय …

गीत : पोरीची हळद हाय
गीतकार : सुधाकर मोहिते
गायक : आनंद शिंदे
संगीत लेबल: T-Series Marathi

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा