Porila Laglay Lagnachi Ghay | पोरीला लागलय लग्नाची घाय
ये आय गो आय
तुला सांगू मी काय
आय गो आय
तुला सांगू मी काय
ये आय गो आय
तुला सांगू मी काय
आय गो आय
तुला सांगू मी काय
तुझा पोरीला लागलंय
लग्नाची घाय
तुझा पोरीला लागलंय
लग्नाची घाय
ये आय गो आय
तुला सांगू मी काय
आय गो आय
तुला सांगू मी काय
तुझा पोरीला लागलंय
लग्नाची घाय
तुझा पोरीला लागलंय
लग्नाची घाय
होटावर लाली न
डोलीत गजरा
होटावर लाली न
डोलीत गजरा
नुकताच वय हिला
लागलाय सतरा
नुकताच वय हिला
लागलाय सतरा
ए आई गो आई
तुला सांगू मी काय
आई गो आई
तुला सांगू मी काय
तुझा पोरीला लागलंय
लग्नाची घाय
तुझा पोरीला लागलंय
लग्नाची घाय
ये उंबरचा
झाडाखाली
येऊन बसतंय
राणी
किती पिरमानी
सांगतंय
माझा येईल
धनी
ये उंबरचा
झाडाखाली
येऊन बसतंय
राणी
किती पिरमानी
सांगतंय
माझा येईल
धनी
येड्यावानी कशी
करतंय माय
येड्यावानी कशी
करतंय माय
तुझा पोरीला लागलंय
लग्नाची घाय
तुझा पोरीला लागलंय
लग्नाची घाय
ए आई गो आई
तुला सांगू मी काय
आई गो आई
तुला सांगू मी काय
तुझा पोरीला लागलंय
लग्नाची घाय
तुझा पोरीला लागलंय
लग्नाची घाय
एक येईल पोरी रात
जशी होईल बरसात
पोरी तू माझा साथ
होईल प्यारवाली बात
या गो पडत्या पावसात
धरून हाथात हाथ
तू मिल जाये तो
होईल नशिबाची बात
तू इन्स्टा मी फिल्टर
तू दिसाया गोरी
मी गावांचा फंटर
तू फॉरेन ची पोरी
तु हा दिलेला आज क्षण
तेरा हू राज
पागल होऊन फिरतोय
प्रेमाचा रानात
हे सोना चांदी
नको पैशे वाला
हे सोना चांदी
नको पैशे वाला
बिल्डर असो
वा नोकरीवाला
बिल्डर असो
वा नोकरीवाला
सोना चांदी
नको पैशे वाला
हे सोना चांदी
नको पैशे वाला
मानाने असुदे
सादा भोळा
मानाने असुदे
सादा भोळा
आगरी-कोळी नवरा
हवा गो बाय
मराठी नवरा
हवा गो बाय
तुझा पोरीला लागलंय
लग्नाची घाय
तुझा पोरीला लागलंय
लग्नाची घाय
आई गो आई
तुला सांगू मी काय
आई गो आई तुला
सांगू मी काय
तुझा पोरीला लागलंय
लग्नाची घाय
तुझा पोरीला लागलंय
लग्नाची घाय
गीत : पोरीला लागलय लग्नाची घाय
गीतकार : राज इरमाळी
गायक : राज इरमाळी आणि सोनाली सोनवणे
संगीत लेबल: Lay Bhari Music