Radha Radha / राधा राधा
राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा
राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा
राधा राधा राधा माझी राधा कुठं गेली बघा
राधा राधा राधा माझी राधा कुठं गेली बघा
चंद्रावाणी मुखड़ा तिचा जीव झालाय आधाआधा
राधा राधा राधा माझी राधा कुठं गेली बघा
राधा राधा राधा माझी राधा कुठं गेली बघा
चंद्रावाणी मुखड़ा तिचा जीव झालाय आधाआधा
राधा राधा राधा माझी राधा कुठं गेली बघा
राधा राधा राधा राधा राधा राधा
घटं जणू पिळलयं ,डाळीबाचं दान
मोठं मोठं डोळ जशी करदळीची पान
घटं जणू पिळलयं ,डाळीबाचं दान
मोठं मोठं डोळ जशी करदळीची पान
कपाळीच्या शालुला लावी बटांचा भारी कशी दा
राधा राधा राधा माझी राधा कुठं गेली बघा
राधा राधा राधा माझी राधा कुठं गेली बघा
चंद्रावाणी मुखड़ा तिचा जीव झालाय आधाआधा
राधा राधा राधा माझी राधा कुठं गेली बघा
राधा राधा राधा माझी राधा कुठं गेली बघा
राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा
कुणी तरी सांगा तिला अशी रुसू नको बाई
किसनाला या तिच्यावीणा कुणी सुधा नाही
कुणी तरी सांगा तिला अशी रुसू नको बाई
किसनाला या तिच्यावीणा कुणी सुधा नाही
गोपिकांचा नाद सोडून कान्हा झालाय सीधा साधा
राधा राधा राधा माझी राधा कुठं गेली बघा
राधा राधा राधा माझी राधा कुठं गेली बघा
चंद्रावाणी मुखड़ा तिचा जीव झालाय आधाआधा
राधा राधा राधा माझी राधा कुठं गेली बघा
राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा
राधा राधा राधा माझी राधा कुठं गेली बघा
राधा राधा राधा माझी राधा कुठं गेली बघा
चंद्रावाणी मुखड़ा तिचा जीव झालाय आधाआधा
चंद्रावाणी मुखड़ा तिचा जीव झालाय आधाआधा
राधा राधा राधा माझी राधा कुठं गेली बघा
राधा राधा राधा माझी राधा कुठं गेली बघा
राधा राधा राधा माझी राधा कुठं गेली बघा
गीत : राधा राधा
गीतकार : अवधूत गुप्ते
गायक : स्वप्नील बांदोडकर
अल्बम: तुला पाहिले
यूट्यूब : Sagarika Music Marathi