Rashtrawadi Punha || राष्ट्रवादी पुन्हा
(राष्ट्रवादी पुन्हा)..
ऐ, आवाज कोणाचा, आवाज जनतेचा
दाही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा
प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने
एका मुखाने हो बोला, “राष्ट्रवादी पुन्हा”
ऐ, आवाज कोणाचा, आवाज जनतेचा
दाही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा
प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने
एका मुखाने हो बोला, “राष्ट्रवादी पुन्हा”
ऐ, आता मागं हट्टायच नाय
विचार काय करतोस मतदार राजा?
सरकार पुन्हा आणायचा हाय
सांगायचं हाय “अवघा महाराष्ट्र माझा”
एक-एक जण तन, मन, धन
विसरून झुंजाया आला, आला
आवाज कोणाचा, आवाज जनतेचा
दाही दिशातून घुमला, ए, राष्ट्रवादी पुन्हा
प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने
एका मुखाने हो बोला, “राष्ट्रवादी पुन्हा”
हे , आम्ही पंख पसरूनी उंच झेप घेतली
भरभराट आणली, वेस नवी गाठली
शिक्षणास रुजवूनी, उद्योगास फुलवुनी
कष्टाने, घामाने पायवाट शिंपली
आता ध्येय गाठायचं हाय
थांबायचं नाय अर्ध्यात मतदार राजा
सरकार पुन्हा आणायचा हाय
सांगायचं हाय “अवघा महाराष्ट्र माझा”
एक-एक जण तन, मन, धन
विसरून झुंजाया आला, आला
आवाज कोणाचा, आवाज जनतेचा
दाही दिशातून घुमला, ए, राष्ट्रवादी पुन्हा
प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने
एका मुखाने हो बोला, “राष्ट्रवादी पुन्हा”
आवाज कोणाचा, आवाज जनतेचा
दाही दिशातून घुमला, ए, राष्ट्रवादी पुन्हा
प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने
एका मुखाने हो बोला, “राष्ट्रवादी पुन्हा”
राष्ट्रवादी पुन्हा, राष्ट्रवादी पुन्हा
गीत : राष्ट्रवादी पुन्हा
गायक : आदर्श शिंदे आणि दर्शन पाटील
संगीत लेबल: Pure Democracy