Marathi Songs Music केवल वाळंज मराठी गाणी

Rupach Chandana Marathi Lyrics || रूपाचं चांदणं

Rupach Chandana Marathi Lyrics / रूपाचं चांदणं

हो…नमन करूनशी कार्लेदेवीला
शिंदूर भरलाय गो तुझे माथ्याला
हातानं सजलाय हिरवा यो चुडा
मेहंदी रंगतेय गो तुझे हाथाला

ह्या चांदण्याराती तू माझे संगती
डोर हि पिरमाची तुटायची नाय
दर्यान उठली तुफान भरती
साथ हि जन्माची सुटायची नाय
तुझे रूपाच चांदणं मनानं ग फुललंय

आपले पिरमाच वादल दर्यान ग सुटलंय
तुझे रूपाच चांदणं मनानं ग फुललंय
आपले पिरमाच वादल दर्यान गो सुटलंय
तुझे रूपाच चांदणं मनानं ग फुललंय

या पुनवेचे दिसाला घरा तुला गो आणलंय
तुझे सोन्याचे पावलान घर सुखानं सजलय
या पुनवेचे दिसाला घरा तुला गो आणलंय
तुझे सोन्याचे पावलान घर सुखानं सजलय
श्वास होऊनशी माझा जीव तुझ्यात अडला हाय
साथ देऊनशी मना प्रीत तुझ्याव जडली हाय…

माझे नावाची कली तुझे गालव गो खुललंय
आपले पिरमाच वादल दर्यान गो सुटलंय
तुझे रूपाच चांदणं मनानं ग फुललंय
आपले पिरमाच वादल दर्यान गो सुटलंय
तुझे रूपाच चांदणं मनानं ग फुललंय

सप्त रंगान पिरमाच्या जग माझं हे रंगलय
तुला बनवूनशी माझी राणी खरं सपान हे सजलय
सप्त रंगान पिरमाच्या जग माझं हे रंगलय
तुला बनवूनशी माझी राणी खरं सपान हे सजलय
साता जन्माची हि साथ कधी तुटायचा नाय
तुझे हातानं माझं हाथ कधी सुटायचा नाय

तुझ्या डोल्यान माझं आभाल गो खुलंलय
आपले पिरमाच वादल दर्यान गो सुटलंय
तुझे रूपाच चांदणं मनानं ग फुलल…

रात चांदणं ग सजलंय
राणी तूच माझे मनानं हाय
रात चांदणं ग सजलंय
राणी तूच माझे मनानं हाय…

गीत : रूपाचं चांदणं
गीतकार : सचिन
गायक : केवल वाळंज, साधना काकतकर
संगीत लेबल: Video Palace

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा