Saad De / साद दे
साद दे
तो तुला
रंग घे हा नवा
साद दे
तो तुला
रंग घे हा नवा
साद दे
तो तुला
रंग घे हा नवा
साद दे
तो तुला
रंग घे हा नवा
हरखून या
बघ ना जगाकडे
दिसते किती
नजारे सगळीकडे
तुकड्या तुकड्या मधले जीने
थोडेसे रुसणे थोडे हसणे
साद दे
तो तुला
रंग घे हा नवा
साद दे
तो तुला
रंग घे हा नवा
क्षण हे किती झरझर धावते
जखमा जुन्या लवकर भरते
मळभ हि सरुनी होईल पहाट
सोपी होईल अवघड वाट
साद दे
तो तुला
रंग घे हा नवा
साद दे
तो तुला
रंग घे हा नवा
साद दे
तो तुला
रंग घे हा नवा
साद दे
तो तुला
रंग घे हा नवा
तो तुला
रंग घे हा नवा
साद दे
तो तुला
रंग घे हा नवा