Saad Hi Preetichi / साद हाय प्रीतीची
वाट हाय चालतो
खुणावती ही दिशा
आस का लगते
का ओढ लागे मना
तुझी..
सायी अंतरी
करी अधीर बावरी
सारेच भासे अनोळखी
तुज्या वीणा
साद ही प्रीती चि
एकुनी प्रती साद दे
रंग तो नवे नवे
बहु दे या जीवनी
साथ दे…
गुंतला जीव हा
आतुर सार्या दिशा
उमलू दे पाकळी
बेभान वेली अश्या
हा.. सांज जराही
कटार होता
मितीत घे ना पुन्हा
सारे झुके तो विरुण जातो
चांदणे गेली पुन्हा
साद ही प्रीती चि
एकुनी प्रती साद दे
रंग तो नवे नवे
बहु दे या जीवनी
साथ दे…
मोहरे हाय हवा
स्वप्न जगते या मानीं
सार नवी आज हाय
गंध ये पुन्हा दाटुनी
अंगव येई आसा शहारा
थरारली स्पंदने
स्वाश हाय साडी
तुझीच आतां
माझी n मी राहिली
साद ही प्रीती चि
एकुनी प्रती साद दे
रंग तो नवे नवे
बहु दे या जीवनी
साथ दे…
गीत : साद हाय प्रीतीची
गायक : बेला शेंडे, स्वप्नील बांदोडकर
संगीत लेबल: Everest Marathi