Sasarvadi || सासरवाडी
तुला मला हा प्रेम कसा झाला
वाटे मला असा कसा जीव माझा गेला
न्हेला न्हेला चैन माझा न्हेला
दिला मला असा कसा टेन्शन दिला
पागल दिवाना ग तुझा मी पाठी
करू म काय सांग तुझ्या ग साठी
पागल दिवाना ग तुझा मी पाठी
करू म काय सांग तुझ्या ग साठी
तुझे माझे स्वप्नाचा बंगला बांधिला
येशीन का राणी माझा संगती रेवाला
जाशीन ग पोरी जावा सासरवाडीला
येईन गा राणी घेऊन ऑडी दारीला…
तुझे माझे स्वप्नाचा बंगला बांधिला
येशीन का राणी माझा संगती रेवाला
जाशीन ग पोरी जावा सासरवाडीला
येईन गा राणी घेऊन ऑडी दारीला
कशा आयलंस राजा तू
तुला माहिती नाय माहिती नाय
शेजार चे गावानं
पोरा माझी चर्चा हाय दर्जा हाय
कशा आयलंस राजा तू
तुला माहिती नाय माहिती नाय
शेजार चे गावानं
पोरा माझी चर्चा हाय दर्जा हाय
मी तुझ्यावर प्यार करतंय ना
मी तुझ्यावर प्यार करतंय ना
हा दिल माझा तुझ्यावर मारतोय ना
मी तुझ्यावर प्यार करतंय ना…
मी तुझ्यावर प्यार करतंय ना
मी तुझ्यावर प्यार करतंय ना
हा दिल माझा तुझ्यावर मारतोय ना
मी तुझ्यावर प्यार करतंय ना
नाकानी तुझी ग नथनी शोभतंय
कानांनी शोभते बाली
केसान तुझा गो गजरा शोभतोय
तू वाइफ माझी फ्युचर वाली
नाकानी तुझी ग नथनी शोभतंय
कानांनी शोभते बाली
केसान तुझा गो गजरा शोभतोय
तू वाइफ माझी फ्युचर वाली
रोज बघुनशी लाजते
तुला भी प्रेम झाला वाटते
हाथन तुझे ग कंगना शोभते
ओठांन शोभते लाली
काय तुझा मनात सांग माझा कानात
खुंखार नखरे वाली…
भीती मना वाटे राजा तुझा प्रेमाचा
होशीन रे वेडा लागून माझा नादीला
कोळ्याची पोर मी नाय फसायची तुला
ठेव तुझा घर तुझा पंक्चर गाडीला
भीती मना वाटे राजा तुझा प्रेमाचा
होशीन रे वेडा लागून माझा नादीला
कोळ्याची पोर मी नाय फसायची तुला
ठेव तुझा घर तुझा
मी तुझ्यावर प्यार करतंय ना
मी तुझ्यावर प्यार करतंय ना
हा दिल माझा तुझ्यावर मारतोय ना
मी तुझ्यावर प्यार करतंय ना
मी तुझ्यावर प्यार करतंय ना
मी तुझ्यावर प्यार करतंय ना
हा दिल माझा तुझ्यावर मारतोय ना
मी तुझ्यावर प्यार करतंय ना…
गीत : सासरवाडी
गीतकार : रजनीश पटेल , सोनाली सोनवणे
गायक : रजनीश पटेल
संगीत लेबल: Tips Marathi