आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी

Shapath Ya Botanchi Marathi Lyrics | शपथ या बोटांची

Shapath Ya Botanchi / शपथ या बोटांची

शपथ या बोटांची शपथ या ओठांचीतुझी मी जोडीदार शपथ या बोटांची
शपथ वनाची रे शपथ मनाची रेशपथ वनाची शपथ मनाची आकाशाची दिशांगनाचीशपथ धरतीची रेशपथ नवतीची रेतुझी मी जोडीदार शपथ या बोटांचीआ हा आ हा आ हा
शपथ खगांची रे शपथ नगांची रेशपथ खगांची शपथ नगांचीप्रीत भारल्या उभ्या जगाचीशपथ शपथ शपथ या वाऱ्याचीनभातील ताऱ्यांचीतुझी मी जोडीदार शपथ या बोटांची
शपथ जलाची रे शपथ कुळाची रेशपथ जलाची शपथ कुळाचीतरू लतिकांची फुलाफुलांचीशपथ या श्वासांचीसुगंधित वासाचीतुझी मी जोडीदार शपथ या बोटांचीआ हाआ हा हा ओ हो हो ओ
शपथ आजची रे शपथ उद्याची रेशपथ आजची शपथ उद्याचीसागरवेड्या सर्व नद्यांचीशपथ रे प्रीतीचीशपथ रे नीतीचीतुझी मी जोडीदार तुझी मी जोडीदार तुझी मी जोडीदार

 

गीत: ग. दि. माडगूळकर
संगीत: वसंत देसाई
स्वर: आशा भोसले
चित्रपट: लक्ष्मण रेषा
गीत प्रकार: चित्रगीत


You may also like

आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी (Dehachi Tijori Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते
आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी – उघड दार देवा (Dehachi Tijori – Ughad Dar Deva Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते