Shivaba Malhari / शिवबा आमचा मल्हारी
खंडोबाचा खंडा एकच परी
शिवबाचा मावळ आम्ही साठ भारी
खंडोबाचा खंडा एकच परी
शिवबाचा मावळ आम्ही साठ भारी
मल्हारी मल्हारी मल्हारी
शिवबा आमचा मल्हारी
मल्हारी मल्हारी मल्हारी
शिवबा आमचा मल्हारी
तलवार हि आमच्या पिरतीची
शपथ हाय तुला मायभूमीची
मर्दानी संगत लावून शान
हुतुतू डोंगर दर्यामंधी
तुफान भेभान नाच करू
रानाच्या भयान तालामंधी
ओतू जीव शिवबाच्या पायावरी
मावळ आम्ही त्यो आमचा मल्हारी
मावळ आम्ही त्यो आमचा मल्हारी
मावळ आम्ही त्यो आमचा मल्हारी
मल्हारी मल्हारी मल्हारी
शिवबा आमचा मल्हारी
मल्हारी मल्हारी मल्हारी
शिवबा आमचा मल्हारी
शिवबा आमचा मल्हारी
शिवबा आमचा मल्हारी
गनीम असू दे काळ लाख जहरी
हे नाचू थैथैया त्याच्या डोस्क्यावरी
पोलादी मुठी ने दुष्मनाच
छाताड फोडून रगात पियू
पोलादी टाचण तुडवून शान
डोंगर मातीत मिळवून टाकू
स्वराज्य शंभूराव राज्यापरी
शिवबाच आमचा मल्हारी
शिवबाच आमचा मल्हारी
शिवबाच आमचा मल्हारी
मल्हारी मल्हारी मल्हारी
शिवबा आमचा मल्हारी
मल्हारी मल्हारी मल्हारी
शिवबा आमचा मल्हारी.
गीत : शिवबा आमचा मल्हारी
गीतकार : दिग्पाल लांजेकर
गायक : प्रसाद ओक, अजय पूरकर, निखिल राऊत, अस्ताद काळे, हरीश दुधाडे आणि सचिन देशपांडे
संगीत लेबल: Zee Music Marathi