Marathi Songs Music Timepass2 आदर्श शिंदे केतकी माटेगावकर

Sunya Sunya Manamadhye Lyrics || सुन्या सुन्या मनामध्ये

Sunya Sunya Manamadhye / सुन्या सुन्या मनामध्ये

शेतीबागा माडाची गं वाडी
नवरीला घुंगराची गाडी

जशी राजा रानीची गं जोडी
नवरीला चांदण्याची साडी

सुन्या सुन्या मनामध्ये… सूर हलके
नव्या जुन्या आठवणी… भास परके
दारी सनईचे सूर… दाटे मनी हूर हूर
चाले विरहाचा पुढे वारसा…

फुलमाळा मंडपाच्या दारी
झालारीना सुखाच्या किनारी
नवी नाती ओळखीची सारी
सपनांची दुनिया गं न्यारी

भावनेची तोरणे… वेदनेच्या झालारी
नाद करिती चौघडे… वाढते घुसमट उरी
ओळखीचे चेहेरे… मी अनामिक एकटी
संपले सारे दुवे… अन आस ही सरली

गाव माझा दूर आला आसवांचा पूर
प्रेम नव्याने देई यातना…

हळदीने सजली गं काया
सासरची मिळेल गं माया
वेड लावी धन्याची गं भेट
डोळ्यातल्या काजळाची तीट

आठवांचे कुंचले… रेखिती काटेकुटे
कोरडे तळहात हे… मेंदीची वर जळमटे

मोकळ्या माथ्यावरी… देवळाची पायरी
फितूर झाली दैवते…रीत ही कुठली

दैव मानी हार आली बंधनाला धार
भोवती निराशेचा उडे पाचोळा

शेतीबागा माडाची गं वाडी
नवरीला घुंगराची गाडी
जशी राजा रानीची गं जोडी
नवरीला चांदण्याची साडी

गीत : सुन्या सुन्या मनामध्ये
गीतकार : मंगेश कांगणे
गायक : केतकी माटेगावकर आणि आदर्श शिंदे
संगीत लेबल: RaviJadhav Films

You may also like

Marathi Songs Music Zee Music Company मराठी गाणी

Datale Reshami Marathi Lyrics || दाटले रेशमी

Datale Reshami Aahe Dhuke Dhuke / दाटले रेशमी आहे धुके धुके मौला इश्क है खुदा दुहाई देती है जुबान दाटले
Marathi Songs Music Zee Music Company अजय गोगावले मराठी गाणी

Koral Naav Marathi Lyrics || कोरलं नाव मराठी लिरिक्स

Koral Naav / कोरलं नाव कोरलं नाव मी श्वासवरी पेरलं काटं तू पायी जरी कोरलं नाव मी श्वासवरी पेरलं काटं