Marathi Songs Music केवल वाळंज मराठी गाणी सोनाली सोनवणे

Surname Marathi Lyrics || सरनेम मराठी लिरिक्स

Surname / सरनेम मराठी

फिरायला ऑडी मी देईन तुला
मरीनला प्रपोज मारिन तुला
एकुलता एक मी लाडचा लेक
लाईफ टाइम सुखात ठेवीन तुला

पोरी माझा नावाचा सरनेम शोभेल तुला
पोरी माझा नावाचा सरनेम शोभेल तुला

हो माझा दिलाची तूच ग राणी
तुझा विना अधुरी कहाणी
होतो दिलाच्या माझा ग हाल
अशी करू नको मनमानी

आगरी पोरगा मी गो हाय
आगरी क्वीन तू होशील काय
सजून धजून हो माझा बाय
घरात येशील काय

हो विकेंड ला शॉपिंग ला नेईन तुला
अँपल चा फोन घेईल तुला
एकुलता एक मी लाडाचा लेक
शोक सारेच तुझे मी पूर्वीं तुला

पोरी माझा नावाचा सरनेम शोभेल तुला
पोरी माझा नावाचा सरनेम शोभेल तुला

रात ना दिस दुसऱ्यांच्या मागं
गर्लफ्रेंड साठी तुझाकडे टाइम नाही
तुझाकडेच ठेव तुझा बहाणा
झंजट तुझा हा नको काही

या वेळेस माफी नाही तुला
जाऊन दुसरी चा मागे तू मरना
हम्म करत तुझाशी ब्रेकअप मी
तुला वाटेल ते पुढे तू करना

अग थोडा तर समजून घेणं मला
रुसू नको माफ करना मला
नाही सातवणार या पुढं मी कधी
प्रॉमिस माझा हा मी देतो तुला

अच्छा खरंच

पोरा तुझा नावाचा सरनेम शोभेल मला
पोरा तुझा नावाचा सरनेम शोभेल मला
पोरी माझा नावाचा सरनेम शोभेल तुला
पोरी माझा नावाचा सरनेम शोभेल तुला

गीत : सरनेम
गीतकार : 𝙈𝙞𝙘𝙝𝙖𝙡 750,
गायक : केवल वाळंज, सोनाली सोनवणे,
संगीत लेबल: विन्मयी म्युझिक

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा