Swapnaat Rang Bhartana / स्वप्नात रंग भरताना
स्वप्नात रंग भरताना नाते नवीन जुलताना
प्रेमात जीव भुलाला माझा-तुझा
हो, प्रेमात जीव भुलाला माझा-तुझा
स्वप्नात रंग भरताना नाते नवीन जुलताना
प्रेमात जीव भुलाला माझा-तुझा
हो, प्रेमात जीव भुलाला माझा-तुझा
उनाड वारा, ओला शहारा
करातो मनाला वेडापिसा
स्वप्नात रंग भरताना नाते नवीन जुलताना
प्रेमात जीव भुलाला माझा-तुझा
हो, प्रेमात जीव भुलाला माझा-तुझा
गुणगुणता भवरा तू, कली मी लाजरी,
हा झुलाझुलता झारा तू, मी प्यासी बावरी
हो, गुणगुणता भवरा तू, कली मी लाजरी
झुलाझुलता जरा तू, मी प्यासी बावरी
मी आज वर्षा झाली अन सूर तुझे रे प्याली
मी आज वर्षा झाली अन सूर तुझे रे प्याली
तू श्याम, मी राधिका
हातात हात घेताना, अलगद मिठीत येताना
श्वासात श्वास भिनाला माझा-तुझा (माझा-तुझा) हो,
श्वासात श्वास भिनाला माझा-तुझा
रुंझुण पायल वाजे, मधघोष झाल्या दिशा
थरथरत्या ओठांची मी, है, प्यालो नशा
हो, रुंझुं पायल वाजे, मधघोष झाला दिशा
थरथरत्या ओठांची मी, है, प्यालो नशा
मी आज पाखरु होता, आभाळ तुझे पांघरतो
मी आज पाखरु होता, आभाळ तुझे पांघरतो
मी चंद्रा, तू तारका…
हृदयी वसंत फुलताना, गाणे अबोल गाताना
शब्दास अर्थ कळला माझा-तुझा
हो, शब्दास अर्थ कळला माझा-तुझा
उनाड वारा, ओला शहारा
करातो मनाला वेडापिसा
गीत : स्वप्नात रंग भरताना
गीतकार : प्रवीण कुंवार, मंदार कोलकर
गायक : स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत
संगीत लेबल: T-Series Marathi