Marathi Songs Music मराठी गाणी

Taak Ghusal Ghusal Lyrics || ताक घुसळ घुसळ लिरिक्स

Taak Ghusal Ghusal / ताक घुसल घुसल 

ताक घुसळ घुसळ
मे बाई दाणे डाळ
तोंडावर ठेव हासु
लपवून सारें वाळ

ताक घुसळ घुसळ
रडू नको घळ घळ
थेंब थेंब पाणी सांड
सांग डोलयत पुसला

ताक घुसळ घुसळ
दरमास भल भल
तुजा नशिब नशिब
चार दिसांचि मल मल

ताक घुसळ घुसळ
येवो लोणियाचे बाळ
वर आनंदाचा झरा
आता सारी खळ बळ

ताक घुसळ घुसळ
साऱ्या घराला विसर
तुज्या मायेने मायेने
दिव्या साखरी उजळ…

गीत : ताक घुसळ घुसळ
गायक : विभावरी आपटे
संगीत लेबल: Video Palace

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा