ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर

Ya Chimanyano Parat Phira Marathi Lyrics | या चिमण्यांनो परत फिरा रे

Ya Chimanyano Parat Phira / या चिमण्यांनो परत फिरा रे या चिमण्यांनो परत फिरा रे, घराकडे अपुल्या जाहल्या तिन्हीसांजा जाहल्या दहा दिशांनी येईल आता अंधाराला पूर अशा अवेळी असू नका रे आईपासून दूर चुकचुक करिते पाल उगाच चिंता मज लागल्या अवतीभवती असल्यावाचुन कोलाहल तुमचा उरक न होतो आम्हा आमुच्या कधीही कामाचा या बाळांनो या रे […]

ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर

Yash Techi Vish Jhale Marathi Lyrics | यश तेची विष झाले

Yash Techi Vish Jhale / यश तेची विष झाले यश तेची विष झाले, देहात ते उफाळे स्फुंदून काय आता जावे मिटून डोळे? सुमहार वाटला जो, तो एक साप काळा प्रासाद थाटला जो, ती बंद बंदिशाळा त्या बंधनात बांधी माझे मलाच जाळे हा खेळ संपलासे आता न हारजीत या हुंदक्यात गेले कोंडून प्रेमगीत माझ्याच काजळाने हे […]

ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर

Maj Aavadale He Gaav Marathi Lyrics | मज आवडले हे गाव

Maj Aavadale He Gaav / मज आवडले हे गाव मज आवडले हे गाव ! नदी वाहती घाट उतरते तीरावरती गोधन चरते हिरवी मळई जळा चुंबिते इकडून तिकडे, तिकडून इकडे खेपा करिते नाव मज आवडले हे गाव ! चहु बाजूला निळसर डोंगर मधे थिटुकले खेडे सुंदर निंब, बाभळी, अंबा, उंबर हलुनी डुलुनी सपर्ण फुलुनी करिती शीतळ […]

ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर

Bol Ga Maine Bol Marathi Lyrics | बोल ग मैने बोल

Bol Ga Maine Bol / बोल ग मैने बोल बोल ग मैने, बोल फांदी फांदी आज लहडली, वासंतिक हिंदोल तुझा लाडका राजस रावा तुज सौख्याच्या आणी गावा हिरव्या पानी नवखे घरकुल हलके घेई डोल नयन तेच पण नवीन दृष्टी पंख तेच पण नवीन सृष्टी तोच गळा पण आज नव्याने साद आपुला खोल छेड स्वरांचा मंजूळ […]

ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर

Badalati Nabhache Rang Marathi Lyrics | बदलती नभाचे रंग

Badalati Nabhache Rang / बदलती नभाचे रंग कसे बदलती नभाचे रंग कसे ! क्षणांत निळसर, क्षणांत लालस, क्षण सोनेरी दिसे ! अशा बदलत्या नभाखालती वसते अवनी सदा बदलती कळी कालची आज टपोरे फूल होउनी हसे ! मेघ मघा जे लवले माथी क्षणांत झाले धार वाहती फूल कालचे फळ होउनिया भरले मधुर रसे ! काल वाटले […]

ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुधीर फडके

Baghun Baghun Vaat Marathi Lyrics | बघुन बघुन वाट तुझी

Baghun Baghun Vaat / बघुन बघुन वाट तुझी बघुन बघुन वाट तुझी नयन थांबले परत निघुन जावया न वळति पाऊले भिरभिरता तळि वारा लुकलुकत्या वर तारा क्षण क्षण मी गणत इथे स्तब्ध राहिले भास तरी किति वेळा सोडी ना मनचाळा पदरव माज वाटे जरि पान वाजले मनि येते रे नाथा येशिल तू, मी जाता सोसशील […]

ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुधीर फडके

Phulav Pisara Mora Marathi Lyrics | फुलव पिसारा मोरा

Phulav Pisara Mora / फुलव पिसारा मोरा फुलव पिसारा मोरा श्रावण येतो आहे ! उंच स्वराने वारा स्वागत गातो आहे ! तू धरणीचा मानसभाव सहजनृत्य हा तुझा स्वभाव आजवरीच्या उच्छवासांचा सौरभ होतो आहे ! थेंब कशाचे जलवर्षाव तृप्तीमाजी बुडेल गाव वसुंधरेचा प्रियकर वेगे दौडत येतो आहे ! लवते वेली हलते झाड विजया आधी धुंद कवाड […]

ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर

Neej Vo Shrihari Chand Marathi Lyrics | नीज वो श्रीहरी चांद

Neej Vo Shrihari Chand / नीज वो श्रीहरी चांद नीज वो श्रीहरी चांद ये मोहरू नंदराणी तुला गातसे हल्लरू विहगगण झोपला झोपि गेले तरू वात हळुवारसा लागला वावरू झोपली गाऊली झोपले वासरू नीज वो श्रीधरे नीज वो सावळे माझिया मांडिये स्वर्गसुख पेंगुळे शांतरस त्यावरी घालिते पांघरू आणखी जपतपा काय मी आचरू ब्रम्ह ते माझिया पोटिचे […]

ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर

Dhund Madhumati Raat Marathi Lyrics | धुंद मधुमती रात रे

Dhund Madhumati Raat Re / धुंद मधुमती रात रे धुंद मधुमती रात रे, नाथ रे, तनमन नाचे, यौवन नाचे उगवला रजनीचा, नाथ रे जल लहरी या धीट धावती हरित तटांचे ओठ चुंबिती येइ प्रियकरा, येइ मंदिरा अलि रमले कमलात रे, नाथ रे ये रे ये का मग दूर उभा ? ही घटिकाहि निसटुनी जायची फुलतील लाखो तारा, परि ही रात कधि […]

ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर

Daiv Janile Kuni Marathi Lyrics | दैव जाणिले कुणी

Daiv Janile Kuni / दैव जाणिले कुणी दैव जाणिले कुणी? लवांकुशाचा हलवी पाळणा वनी वाल्मीकी मुनी मृग सोन्याचा जगी असंभव तरीही तयाला भुलले राघव श्रीरामाला चकवून गेल्या शक्ती मायाविनी आपदमस्तक विशुद्ध सीता पतिव्रता ती मूर्त देवता पतितपावने तिला त्यागिली, तशात ती गर्भिणी राजपुत्र जे नृपती उद्याचे शिशुपण त्यांचे दीनपणाचे रत्‍नकंदुका जागी हाती मातीची खेळणी   […]