Chandra Aahe Sakshila Marathi Lyrics | चंद्र आहे साक्षीला
Chandra Aahe Sakshila / चंद्र आहे साक्षीला पान जागे फूल जागे भाव नयनी जागला चंद्र आहे साक्षिला, चंद्र आहे साक्षिला ! चांदण्यांचा गंध आला पौर्णिमेच्या रात्रिला चंद्र आहे साक्षिला, चंद्र आहे साक्षिला ! स्पर्श हा रेशमी हा शहारा बोलतो सूर हा ताल हा जीव वेडा डोलतो रातराणीच्या फुलांनी देह माझा चुंबिला ! लाजरा बावरा हा […]