Doctor Patient Jokes in Marathi | डॉक्टर पेशंट मराठी जोक्स
Doctor Patient Jokes in Marathi व्यस्त डॉक्टर एका डॉक्टरने नवीनच दवाखाना उघडला… थोड्या वेळाने एक माणूस तिथे आला… डॉक्टर साहेबांनी स्वतः खूप व्यस्त आहे, असं दाखवण्यासाठी समोरील टेलिफोन कानाला लावला… डॉक्टर (टेलिफोनवर) – नाही नाही, आज नको, उद्या दुपारी या… मग फोन ठेवत डॉक्टर त्या माणसाला – हा, बोला काय समस्या आहे…? तो माणूस – […]