आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी युगुलगीत सुधीर फडके

Dolyapudhe Dise Ge Maj Marathi Lyrics | डोळ्यापुढे दिसे गे मज

Dolyapudhe Dise Ge Maj / ​डोळ्यापुढे दिसे गे मज डोळ्यापुढे दिसे गे मज चित्र ते सजीव माझ्या घरातली तू गृहिणी सखी सचिव ही एक आस होती हृदयात एकमेव डोळ्यापुढे दिसे रे मज चित्र ते सजीव कोलाहली जगाच्या घरकुल आपुले गे सोलीव शांततेचे मंदिर सानुले गे मी तेथली पुजारी तू पूजनीय देव गीतासवे तुझ्या गे गेही […]