Dhav Paav Savale Vithai Marathi Lyrics | धाव-पाव सावळे विठाई
Dhav Paav Savale Vithai / धाव-पाव सावळे विठाई धाव-पाव सावळे विठाई का मनी धरिली अढी अनाथ मी अपराधी देवा, उतरा पैलथडी एकनाथा घरी पाणी वाहिले गंगेच्या कावडी कबीराचे ते शेले विणुनी त्याची घालिसे घडी जनाबाईची लुगडी धुतली चंद्रभागेच्या थडी गजेंद्राचा धावा ऐकोनि वेगे घालिते उडी गीत: ग. दि. माडगूळकर संगीत: वसंत देसाई स्वर: आशा […]