Nako Marus Haak Marathi Lyrics | नको मारूस हाक
Nako Marus Haak / नको मारूस हाक नको मारूस हाक मला घरच्यांचा धाक भर बाजारी करिशी खुणा करू नको पुन्हा हा गुन्हा द्वाड सासरचा गाव माझं जाईल नाव तू माहेरचा मैतर जुना का रे भरतोस शीळ पडे काळजास पीळ गुज कळेल सार्या जना नको धरूस राग जरा समजून वाग तुझ्या डोळ्यात अवखळपणा लाख लोकांचा हाट […]