Nach Nachuni Ati Mi Damale Marathi Lyrics | नाचनाचुनी अति मी दमले
Nach Nachuni Ati Mi Damale / नाचनाचुनी अति मी दमले नाचनाचुनी अति मी दमले, थकले रे नंदलाला ! निलाजरेपण कटीस नेसले, निसुगपणाचा शेला आत्मस्तुतीचे कुंडल कानी, गर्व जडविला भाला उपभोगांच्या शतकमलांची कंठी घातली माला विषयवासना वाजे वीणा, अतृप्ती दे ताला अनय अनीती नूपुर पायी, कुसंगती करताला लोभ-प्रलोभन नाणी फेकी मजवर आला गेला स्वतःभोवती घेता गिरक्या […]