Nahi Yethe Kuni Kunacha Marathi Lyrics | नाही येथे कुणी कुणाचा
Nahi Yethe Kuni Kunacha / नाही येथे कुणी कुणाचा नाही येथे कुणी कुणाचा स्वार्थ हा एकच न्याय जगाचा ! कुणी न इथला नित् रहिवासी जो जो आला जाणे त्यासी स्वार्थ सुटेना परि तयासी स्वार्थास्तव कुणि इमान विकती कोणी विकती वाचा ! बळी कुणी स्वार्थाचे होती जिवंत तेही मरण भोगती भुतासारखे जगी वागती शाप बाधतो परि […]