Patha Shiva Ho Patha Shiva Marathi Lyrics | पाठ शिवा हो पाठ शिवा
Patha Shiva Ho Patha Shiva / पाठ शिवा हो पाठ शिवा पाठ शिवा हो, पाठ शिवा तारुण्यातही बाळपणाचा खेळ वाटतो हवा हवा बन केळीचे हरित सापळे, लपायास मज असे मोकळे प्रणयांधाला काय साजणी शिवाशिवीचा खेळ नवा? नूपुर विरहित जरि तव पाऊल, अचुक मला पण लागे चाहूल कानांनाही फुटते दृष्टी तुझ्या ऐकता पायरवा उमटु न देईन […]