Panya Tujha Rang Kasa Marathi Lyrics | पाण्या तुझा रंग कसा
Panya Tujha Rang Kasa / पाण्या तुझा रंग कसा पाण्या तुझा रंग कसा? ज्याला जसा हवा तसा ! चांदराती चंद्रापरी काळ्या राती कृष्णापरी या रे कुणी तीरी बसा ज्याचा त्याला दिसेल ठसा ! पाण्या तुझा गंध कसा? मेळ ज्यासी घडे तसा ! फेका तरी हार ताजा मोगर्याचा वास माझा चंदनाने चंदनसा गंधकाने गंधकसा ! पाण्या […]