Premvedi Radha Saad Ghali Marathi Lyrics | प्रेमवेडी राधा साद घाली
Premvedi Radha Saad Ghali / प्रेमवेडी राधा साद घाली प्रेमवेडी राधा, साद घाली मुकुंदा लपसी कोठे गोपाला गोविंदा तुझे निळेपण आभाळाचे कालिंदीच्या गूढ जळाचे प्रसन्न सुंदर वा कमळाचे त्याची मज हो बाधा तुला शोधिते मी दिनराती तुजसी बोलते हरी एकान्ती फिरते मानस तुझ्या सभोवती छंद नसे हा साधा गीत: ग. दि. माडगूळकर संगीत: सुधीर […]