Quotes

Motivational Quotes in Marathi | 100+ प्रेरणादायी विचार मराठी मध्ये

Motivational Quotes in Marathi जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते! जे लोक तुम्हाला पाठी बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका ते तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणार आणि तुम्हाला फेमस करणार त्यांची लायकी तिचं आहे. माणसाला स्वत:चा “photo” […]