Phulav Pisara Mora Marathi Lyrics | फुलव पिसारा मोरा
Phulav Pisara Mora / फुलव पिसारा मोरा फुलव पिसारा मोरा श्रावण येतो आहे ! उंच स्वराने वारा स्वागत गातो आहे ! तू धरणीचा मानसभाव सहजनृत्य हा तुझा स्वभाव आजवरीच्या उच्छवासांचा सौरभ होतो आहे ! थेंब कशाचे जलवर्षाव तृप्तीमाजी बुडेल गाव वसुंधरेचा प्रियकर वेगे दौडत येतो आहे ! लवते वेली हलते झाड विजया आधी धुंद कवाड […]