Birthday Wishes For Sister In Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes For Sister In Marathi व्हावीस तू शतायुषी ❣️, व्हावीस तू दीर्घायुषी ही एकच माझी इच्छा…. तुझ्या ✨ यश समृद्धीसाठी माझ्या 🎂👸ताईला या वाढदिवशी खूप खूप शुभेच्छा!🎂👸 मी खूप भाग्यवान ✨ आहे कारण मला तुझ्यासारखी बहीण मिळाली, माझ्या मनातील ❣️ भावना समजणारी आणि आईप्रमाणेच माझ्यावर प्रेम करणारी… 🎂🍰ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍰 तुझं माझं जमेना […]