आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत बालगीत मराठी गाणी

Sa Sagar Usale Kaisa Marathi Lyrics | सा- सागर उसळे कैसा

Sa Sagar Usale Kaisa / सा- सागर उसळे कैसा शुभारंभ करू सारे आपण मिळुनी घेऊ संगीत शिक्षणसुरू कशाने होते शिक्षण ? ग म भ नसंगीताचा आरंभ कसा ? संगीताचा आरंभ असा सा रे ग म प ध नि सा सा.. सा.. सा.. सागर करितो आवाज कैसा? सागरास त्या येता भरती, बुडुनी जाती पार किनारे. चढत्या […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत बालगीत मराठी गाणी

Shepativalya Pranyanchi Marathi Lyrics | शेपटीवाल्या प्राण्यांची

Shepativalya Pranyanchi / शेपटीवाल्या प्राण्यांची शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा, पोपट होता सभापती मधोमध उभा. पोपट म्हणाला, पोपट म्हणाला, “मित्रांनो, देवाघरची लूट.. देवाघरची लूट ! तुम्हा अम्हा सर्वांना एक एक शेपूट या शेपटाचे कराल काय?” गाय म्हणाली, “अश्शा अश्शा, शेपटीने मी वारीन माशा.” घोडा म्हणाला, “ध्यानात धरीन, ध्यानात धरीन मीही माझ्या शेपटीने, असेच करीन, असेच […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत पु. ल. देशपांडे बालगीत मराठी गाणी

Nach Re Mora Marathi Lyrics | नाच रे मोरा

Nach Re Mora / ​नाच रे मोरा नाच रे मोरा, आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच ढगांशी वारा झुंजला रे काळा काळा कापूस पिंजला रे आता तुझी पाळी, वीज देते टाळी फुलव पिसारा नाच, नाच रे मोरा … झरझर धार झरली रे झाडांची भिजली इरली रे पावसात न्हाऊ, काहीतरी गाऊ करुन पुकारा नाच, नाच रे […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत बालगीत मराठी गाणी

Jhuk Jhuk Jhuk Agin Gadi Marathi Lyrics | झुक झुक झुक झुक अगीनगाडी

Jhuk Jhuk Jhuk Agin Gadi / ​झुक झुक झुक झुक अगीनगाडी झुक झुक झुक झुक अगीनगाडी धुरांच्या रेघा हवेत काढी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया मामाचा गाव मोठा सोन्याचांदीच्या पेठा शोभा पाहुन घेऊया मामाची बायको गोरटी म्हणेल कुठली पोरटी भाच्यांची नावे सांगूया मामाची बायको सुगरण रोज रोज पोळी शिकरण गुलाबजामन खाऊया मामा मोठा तालेवार […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत बालगीत मराठी गाणी

Chandarani Ka Ga Disates Marathi Lyrics | चंदाराणी चंदाराणी का ग

Chandarani Ka Ga Disates / ​चंदाराणी चंदाराणी का ग चंदाराणी, चंदाराणी, का ग दिसतेस थकल्यावाणी शाळा ते घर, घर ते शाळा, अम्हां येतो कंटाळा रात्रभर तू चाल चालसी, दिवसा तरी मग कोठे निजसी ? वारा-वादळ छप्पन वेळा, थारा नाही आभाळा कसा गडे तू तोल राखसी, पुढती पुढती पाय टाकिसी काठी देखिल नसते हाती, थोडी नाही […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर बालगीत मराठी गाणी

Gori Goripan Phulasarakhi Marathi Lyrics | गोरीगोरीपान फुलासारखी

Gori Goripan Phulasarakhi / ​गोरीगोरीपान फुलासारखी दादा, मला एक वहिनी आण गोऱ्या गोऱ्या वहिनीची अंधाराची साडी अंधाराच्या साडीवर चांदण्यांची खडी चांदण्यांच्या पदराला बिजलीचा बाण ! वहिनीला आणायाला चांदोबाची गाडी चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी हरणांची गाडी तुडवी गुलाबाचे रान ! वहिनीशी गट्टि होता तुला दोन थापा तुला दोन थापा, तिला साखरेचा पापा बाहुल्यांच्या परी होऊ दोघी […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत पु. ल. देशपांडे बालगीत मराठी गाणी

Ivalya Ivalyasha Marathi Lyrics | ​इवल्याइवल्याशा

Ivalya Ivalyasha / ​इवल्याइवल्याशा इवल्याइवल्याशा टिकल्याटिकल्यांचे देवाचे घर बाई उंचावरी ऐक मजा तर ऐक खरी ! निळीनिळी वाट निळेनिळे घाट निळ्यानिळ्या पाण्याचे झुळुझुळु पाट निळ्यानिळ्या डोंगरांत निळीनिळी दरी ! ऐक मजा तर ऐक खरी ! चांदीच्या झाडांना सोन्याची पाने सोनेरी मैनेचे सोनेरी गाणे सोन्याची केळी, सोन्याचा पेरू सोनेरी अंब्याला सोन्याची कैरी ! ऐक मजा तर […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत बालगीत मराठी गाणी सुधीर फडके

Aavadati Bhari Mala Majhe Marathi Lyrics | आवडती भारी मला माझे

Aavadati Bhari Mala Majhe / आवडती भारी मला माझे आवडती भारी मला माझे आजोबा ! पाय त्यांचे थकलेले गुडघ्यांत वाकलेले केस सारे पिकलेले ओटीवर गीता गाती, माझे आजोबा ! नातवंडा बोलावून घोगऱ्याशा आवाजानं सांगती ग रामायण मोबदला पापा घेती, माझे आजोबा ! रागेजता बाबा-आई आजोबांना माया येई जवळी ते घेती बाई कुटलेला विडा देती माझे, […]

उषा मंगेशकर बालगीत मराठी गाणी

Sasa To Sasa Ki Kapus Marathi Lyrics | ससा तो ससा की कापूस जसा

Sasa To Sasa Ki Kapus / ससा तो ससा की कापूस जसा ससा तो ससा की कापूस जसा त्याने कासवाशी पैज लाविली वेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊ ही शर्यत रे अपुली चुरुचुरु बोले तो तुरुतुरु चाले नि कासवाने अंग हलविले ससा जाई पुढे नि झाडामागे दडे ते कासवाने हळू पाहियले वाटेत थांबले ना, कोणाशी बोलले […]

उषा मंगेशकर चित्रगीत बालगीत मराठी गाणी

God Gojiri Laj Lajari Marathi Lyrics | गोड गोजिरी लाजलाजरी

God Gojiri Laj Lajari / गोड गोजिरी लाजलाजरी गोड गोजिरी लाजलाजरी ताई तू होणार नवरी फुलाफुलांच्या बांधुन माळा मंडप घाला ग दारी करकमलाच्या देठावरती चुडा पाचुचा वाजे हळदीहुनही पिवळा बाले रंग तुला तो साजे नथणी-बुगडी लाजे, रूप पाहुनी तुझे, बांधु ताई मणिमंगळसरी भरजरी शालू नेसुनी झाली ताई आमुची गौरी लग्‍नमंडपी तिच्या समोरी उभी तिकडची स्वारी […]